Vastu Tips For Money Plant: घरातील मनी प्लांटवर बांधा 'ही' गोष्ट; नशीब सोन्यासाखे चमकेल...
Vastu Tips For Money Plant: मनी प्लांटवर लाल धागा का बांधावा? त्याबद्दल जाणून घ्या... असे सांगितले जाते की, मनी प्लांटमध्ये लक्ष्मीचा सहवास असतो. अशावेळी मनी प्लांटवर लाल धागा बांधला गेला तर ते खूप शुभ असते. मनी प्लांटवर लाल धागा बांधला गेला प्रगतीचे मार्ग खुले होतात.
Jul 5, 2023, 01:04 PM ISTमनी प्लांट लावण्यापूर्वी 'हे' 1 काम करा?, घरातील तिजोरी भरेल पैशांनी !
Money Plant Totke : अनेक जण घरात मनी प्लांट ठेवण्याला प्राधान्य देतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात मनी प्लांट खूप शुभ मानले जाते. मनी प्लांट चांगली ऊर्जा, आनंद आणि समृद्धी देते. मनी प्लांट लावण्यापूर्वी एक ट्रिक वापरली तर घरात पैसेच पैसे येतील.
Jun 30, 2023, 01:19 PM ISTघरात मनी प्लांट लावताय? मग ही गोष्ट लक्षात असुद्या...
Money Plant Vastu Tips : अनेकदा लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तूनुसार मनी प्लांटमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तसेच नशीब उजळते आणि धन संपत्तीसह पैसा येतो. घरामध्ये मनी प्लांटसह काही रोपे लावली तर पैशाचा पाऊस पाऊस पडतो.
Jun 21, 2023, 03:50 PM ISTMoney Plant: मनी प्लांट लावताना 'ही' गोष्ट नक्की करा, नाहीतर बँक बॅलन्सवर होईल वाईट परिणाम
Vastu Tips for Money Plant: घराची शोभा वाढवण्यासाठी लोक घरामध्ये मनी प्लांट्स लावतात. मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.
Dec 13, 2022, 09:20 AM IST...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच
Money Plant: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आणि झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक उपाय देण्यात आले आहेत. मनी प्लांटला (Money Plant) वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्राइंग रुम, बेडरुम आणि बालकनीत लावू शकता.
Dec 7, 2022, 07:29 PM ISTMoney Plant ला पाण्याशिवाय 'हे' पेय अपर्ण करावे, आर्थिक समस्या होईल दूर
Money Plant: जरी तुम्ही घर सजावटीसाठी असं करत असाल तर असे केल्याने मोठे नुकसान होऊ शकतं.
Oct 7, 2022, 05:02 PM ISTMoney Plant घरात ठेवताना कधीच करू नका 'या' 5 चुका
मनी प्लांट ठेवण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात हे झाड असेल तर ही बातमी महत्त्वाची
May 17, 2022, 01:19 PM IST