momos

भारत-पाकिस्तान मॅचमुळे गर्लफ्रेण्डला सोडलं! Breakup Chat मध्ये म्हणाला, 'तुला गुलाम...'

Breakup For Momo And India vs Pakistan Match: या दोघांमधील ब्रेकअपरपूर्वीचा संवाद व्हायरल झाला असून सध्या सोशल मीडियावर या ब्रेकअप चॅटची तुफान चर्चा दिसून येत आहे.

Oct 28, 2023, 11:27 AM IST

भारतातील 'हे' लोकप्रिय पदार्थ मूळचे भारतीय नाहीच? मग इथं कुठून आले हे पदार्थ...

घरी एखादा कार्यक्रम किंवा शुभप्रसंग असला की, स्वयंपाकघरात गुलाबजामचा बेत असतो. काही प्रसंगी मांसाहारावर ताव मारायचा झाल्यास बिर्याणीचा घाट घातला जातो. 

Apr 26, 2023, 03:48 PM IST
Beware To Eat Momos PT1M1S

मोमोज खा पण सांभाळून!

Beware To Eat Momos

Jun 17, 2022, 10:35 PM IST

मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! हे तुमच्या जीवावर बेतु शकतं, डॉक्टरांकडून इशारा

यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला मोमोज खाण्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.

Jun 15, 2022, 03:23 PM IST

फ्रेशर्सची सायली पडली याच्या प्रेमात

फ्रेशर्स मधील सायली हि भूमिका करणारी मिताली मयेकर हिने तिच्या भूमिकेद्वारे आजच्या युथ वर एक प्रकारची मोहिनी टाकलीय. आजची तरुणाई सायली च्या प्रेमात आहे. आपली (गर्ल) फ्रेंड हि सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी. तिच्याबरोबर आपलयाला बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत अशा काहीशा कल्पनांमध्ये आजची तरुणाई स्वप्न बघत आहे. तिच्या फॅन्स ची संख्या सुद्धा वाढत आहे. गेल्या वर्षात झी युवावरील "फ्रेशर्स" या नव्या मालिकेमुळे तिने अनेक फॅन्स कमावले. 

Jan 4, 2017, 10:13 PM IST