molesting

धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.  

Apr 20, 2024, 12:07 PM IST

मागून काहीतरी टोचत असल्याचं तिला वाटलं अन्...; बेस्ट बसमध्ये लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Molestation of Woman Passenger In BEST Bus: हा संपूर्ण प्रकार 4 जुलै रोजी घडला. पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल 5 दिवस दादर पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी या आरोपीच्या मागावर होते. अखेर या आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली.

Jul 11, 2023, 10:19 AM IST

त्याने महिलेची छेड काढली अन्...पुढे काय झालं पाहा Video

Viral Video : महिलांना अनेक वेळा कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी ऑफिसमध्ये कुठे ना कुठे छेडछाडीला समोरे जावं लागतं. 

 

Nov 25, 2022, 03:48 PM IST

मुंबईत 15 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला चालकाला अटक

Ola driver arrested for molesting 15-year-old girl in Mumbai : गोरेगावमध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.  

May 28, 2022, 12:30 PM IST

'ती' चहा पित असताना तो आला अन् थेट तिच्या मांडीवर बसला, नंतर जे झालं...

राज्यात मुली, महिलांची छेड काढणे तसेच विनयभंगाची प्रकरणे सुरूच आहेत. रस्त्याने जाणाऱ्या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, भररस्त्यात छेड काढणे, असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. 

Jan 28, 2022, 02:11 PM IST
Wardha Aaghori And One Arrested On Money Rain And Molesting 21 Year Old From Last One Year PT3M20S

VIDEO : शेतात निर्जनस्थळी तरूणीवर अघोरी प्रयोग

Wardha Aaghori And One Arrested On Money Rain And Molesting 21 Year Old From Last One Year

Apr 8, 2021, 09:55 PM IST
Nashik Police Arrested Rikshaw Driver For Molesting Girl Who Jumped Out Of Running Rikshaw PT1M14S

नाशिक | तू मुझे अच्छी लगती है, म्हणत तरुणीची छेड

नाशिक | तू मुझे अच्छी लगती है, म्हणत तरुणीची छेड

Jun 20, 2019, 05:10 PM IST

पुण्यातील अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी २ अटकेत

 या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Dec 15, 2017, 09:32 AM IST

कल्याण : शाळेत सहा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 05:08 PM IST

एका पार्टीत जॅकी श्रॉफने तब्बूवर केला होता जबरदस्तीचा प्रयत्न!

‘गोलमाल अगेन’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. तब्बू ब-याच वर्षांनी कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमाची स्क्रीप्ट न वाचताच तिने हा सिनेमा साईन केला होता.

Sep 26, 2017, 07:26 PM IST

लेडीज स्पेशल : कार्यालयात विनयभंगाची तक्रार रजा

कार्यालयात विनयभंगाची तक्रार रजा

Mar 21, 2017, 04:30 PM IST

लावणी शिकायला गेली महिला डान्स टीचर म्हटला तू थांब आणि....

 गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम मुंबईतील एका गुरूने केले आहे. विद्यार्थीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. 

May 23, 2016, 05:03 PM IST

मतीमंद मुलीवर बलात्कार; 'एबीसीडी - २'च्या अभिनेत्याला अटक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी-२' या सिनेमात एका डान्सरची भूमिका निभावणाऱ्या निलेश निरभावणे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 

Jul 2, 2015, 01:01 PM IST

व्हिडिओ : विमानात महिलेची छेडछाड; 'ती'नं शिकवला चांगलाच धडा!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय... मुलींच्या छेडछाडीची अनेक प्रकरण रस्त्यारस्त्यावर घडलेली दिसून येतात... पण, केवळ रस्तेच नाहीत तर आकाशात उडत असतानाही मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतंय.... याचंच एक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

Feb 3, 2015, 11:33 AM IST