molestation case

तरुणींशी लिफ्टच्या बहाण्याने जवळीक, पुढे जाऊन कंबर, छातीवर घाणेरडा स्पर्श; पुण्याच्या रस्त्यावर संतापजनक प्रकार

Pune Crime News: अनुप प्रकाश वाणी असे याचे नाव असून याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटाप्रमाणे बोलू लागला.

Jul 14, 2023, 10:40 AM IST

पोलीस पत्नीकडे लैंगिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील BJP पदाधिकाऱ्याविरोधात FIR दाखल

Dombivli Molestation Case Against BJP Office Bearer: मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून प्रशासकीय अधिकारी विरुद्ध राजकीय नेता असा संघर्ष पहायला मिळत आहे.

Jun 21, 2023, 09:34 AM IST

मानसी नाईक छेडछाड प्रकरण : शिवसेनेला नाहक बदनाम करू नये

वाढदिवसाच्या कार्यक्रमात छेडछाड

Feb 8, 2020, 01:39 PM IST

नेस वाडियावरचा विनयभंगाचा गुन्हा रद्द

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील भांडण अखेर मिटलं. 

Oct 10, 2018, 10:56 PM IST

ठाण्यात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग

ठाण्याच्या तीन हात नाका येथून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा  सहप्रवासी आणि रिक्षाचालकाने विनयंभग केल्याची घटना घडलीये. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे घडले. 

Jun 9, 2017, 11:12 AM IST

ठाणे पोलिसांचं संतापजनक कृत्य

ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय. विनयभंगाची तक्रार करण्यासाठी एक महिला पोलीस स्थानकात गेली होती. ही विवाहित महिला आंघोळ करत असताना एका व्यक्तीनं तिचं व्हिडिओ शुटिंग केलं. त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती.  

May 29, 2017, 11:16 PM IST

मुलीची छेड काढल्याप्रकरणी तरुणाची काढली धिंड

मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाची धिंड काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात मालेगावमध्ये हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे या प्रकारानंतर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Mar 5, 2017, 11:53 AM IST

विनयभंगाच्या आरोपावरुन मनसे नगरसेवक सुधीर जाधवांना अटक

मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात ही तक्रार करण्यात आली होती.

Feb 9, 2017, 03:20 PM IST

क्रिकेटर अमित मिश्राला अटक, जामीनावर सुटका

भारताचा क्रिकेटर अमित मिश्रा याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलाला मारहाण केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. 

Oct 27, 2015, 02:15 PM IST

अमित मिश्रा अडचणीत, केली महिलेला मारहाण

 भारतीय क्रिकेट संघातील लेगस्पिनर अमित मिश्रा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बंगळुरच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आलीय.

Oct 21, 2015, 09:17 AM IST