mohammed shami news

'बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला...', टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

Hasin Jahan Alligation On Mohammed Shami : फादर्स डे निमित्ताने मोहम्मद शमीने केलेल्या पोस्टवर पत्नी हसीन जहाँने खळबळजनक आरोप केलेत.

Jun 18, 2024, 12:59 AM IST

मोहम्मद शमी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात? भाजपकडून 'या' जागेवर उमेदवारी देण्याची तयारी

Loksabha 2024 : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप शमीला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. 

Mar 7, 2024, 09:23 PM IST

Mohammad Shami राजकारणात एन्ट्री करणार? गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर चर्चा

Mohammad Shami: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जोरदार चर्चेत आहे. मोहम्मद शमीने दिल्लीत एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांची भेट घेतली.

Nov 27, 2023, 07:55 PM IST

Mohammed Shami ला म्हणायचं काय? वर्ल्ड कपनंतर खळबळजनक खुलासा, म्हणतो 'मला सांगितलं होतं पहिल्या मॅचपासून...'

Mohammed Shami World Cup 2023 : 2015 चा वर्ल्ड कप असो वा 2019 चा वर्ल्ड कप... तिन्ही वर्ल्ड कपमध्ये शमीने अद्वितिय बॉलिंग केलीये. आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकवणारे अनेक , पण देशासाठी विकेट्स खोलणारा एकच होता.. मोहम्मद शमी...!

Nov 21, 2023, 11:44 PM IST

योगी आदित्यनाथ यांचं मोहम्मद शमीला खास गिफ्ट, वर्ल्ड कप फायनलआधीच केली घोषणा!

Yogi government Gift to Mohammad Shami : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी क्रिकेटपटू मोहम्मद शमीला विश्वचषक 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी मोठी भेट दिली आहे.

Nov 17, 2023, 11:21 PM IST

एशिया कपच्या तोंडावर मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ, हसीन जहां प्रकरणात कोर्टाने दिला 'हा' आदेश

Mohammed Shami Hasin Jahan Case: 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केलं आहे. पण स्पर्धेला काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Aug 23, 2023, 04:55 PM IST

श्रीलंका मालिकेबरोबरच या भारतीय खेळाडूची कारकिर्दही संपली? निवृत्ती शिवाय पर्याय नाही

2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे, अशात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा कस लागणार आहे, या दिग्गज खेळाडूसमोर युवा खेळाडूचं आव्हान असणार आहे. 

Jan 16, 2023, 01:36 PM IST