modi

2000 ची नवी नोट म्हणजे 'पिंक' सिनेमाचा प्रभाव - अमिताभ बच्चन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट बंद करत देशात खळबळ माजवली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

Nov 9, 2016, 12:21 AM IST

500 आणि 2000 च्या नव्या नोटवर हे असेल चित्र

500 आणि 2000 रुपयांच्या नोट लवकरच व्यवहारात आणल्या जाणार आहेत. 500 रुपयाच्या नोटवर लाल किल्ल्याचा आणि 2000 रुपयाच्या नोटवर मंगल यानाचं चित्र असणार आहे.

Nov 9, 2016, 12:15 AM IST

२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी अशी शोधता येणार?

 चलनातून आता ५००, १००० रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बाद झाल्यात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट चलणात येणार आहेत. मात्र, २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे.

Nov 9, 2016, 12:07 AM IST

मोदींचा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक - अमित शहा

पंतप्रधान मोदींनी आज काळा पैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेत मोदींनी काळा पैसा जवळ बाळगणाऱ्यांना मोठा दणका दिला. देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हा निर्णय जनतेच्या समोर ठेवला.

Nov 8, 2016, 11:55 PM IST

१००० आणि ५०० च्या नोटांचा इतिहास

सर्वात प्रथम १९५४मध्ये १०००च्या नोटा चलनात आल्या होत्या. त्यानंतर सर्वात प्रथम १९७८ मध्ये १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आला.  त्यानंतर २००० मध्ये दुसऱ्यांदा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. 

Nov 8, 2016, 11:47 PM IST

५००, १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर

पंतप्रधान मोदींनी आज काळापैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जुन्या नोटा चलनात चालणार नाही आहेत.

Nov 8, 2016, 10:36 PM IST

आज एटीएममधून किती पैसे काढणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्याकडे काळा पैसा आहे, त्यापेक्षा सामान्य मध्यवर्गीय अधिकच घाबरले आहेत. 

Nov 8, 2016, 10:11 PM IST

तुमच्या पैशांचा गल्ला चेक करा...

 अनेकांनी आपली छोटी बचत म्हणून पिगी बँक, गल्ला, पिठाच्या डब्यात, माळ्यावर पैसे ठेवले असतील. 

Nov 8, 2016, 09:35 PM IST

पाहा कशा आहेत २००० आणि ५०० च्या नव्या नोटा

 पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

Nov 8, 2016, 09:12 PM IST

एटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार

 पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

Nov 8, 2016, 09:02 PM IST

पंतप्रधानांपर्यंत पोहोचला टाटा समुहाचा वाद, मिस्त्री आणि टाटांनी घेतली मोदींची भेट

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदींची वेगवेगळी भेट घेतली.टाटा संसच्या प्रमुख पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी गुरुवारी आणि रतन टाटा यांनी  शुक्रवार पंतप्रधानांची भेट घेतल्याचं बोललं जातंय.

Oct 30, 2016, 05:06 PM IST

'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या'

केंद्रातल्या मोदी सरकारनं जवानांच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Oct 29, 2016, 06:44 PM IST

नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत युतीच्या शोधात

एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाइटेडचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा  भाजपसोबत युती करु शकतात. नितीश कुमार यांना आता असं वाटतं आहे की, लालूंसोबत युती ही सरकारच्या प्रतिमेला नुकसानदायक ठरत आहे. 

Oct 25, 2016, 09:47 AM IST

'मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही'

ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Oct 24, 2016, 06:26 PM IST

पंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार

पंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार 

Oct 18, 2016, 12:10 AM IST