नोटबंदीपूर्वी भाजपने आपला काळा पैसा केला पांढरा - अशोक चव्हाण
नोटबंदीआधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गवळीपुरा भागातील प्रचारसभेत बोलत होतेय. यावेळी खासदार हूसेन दलवाई यांनी नरेंद्र मोदींवर जहरी टिका करीत त्यांचा उल्लेख 'सैतान', अदानी-अंबानींचा 'दलाल' असा उल्लेख केलाय.
Nov 25, 2016, 11:43 PM ISTनोटबंदीवर मनमोहन यांची टीका, शिवसेनेकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 06:59 PM ISTदोन हजाराची नोट द्या, सुट्टे पैसे घेऊन जा, मनसेची नवी संकल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 05:23 PM ISTनोटबंदी निर्णयाचा पोलिस दलालाही फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 05:20 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयामुळे विरोधीपक्षांचा राज्यसभा आणि लोकसभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 04:52 PM ISTनोटबंदीच्या निर्णयावर या महिलेचे मत तुम्हाला आश्चर्यचकीत करेल? पाहा व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर विरोधी पक्ष संसदेत वारंवार अडथळे निर्माण करीत आहे. तसेच विरोध करीत आहेत. तर दुसरीकडे एक महिला नोटबंदीच्या मुद्द्यावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Nov 23, 2016, 10:40 PM ISTऔरंगाबाद: बी-बियाणे खरेदी करणार कसं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:25 PM ISTलासलगाव: कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवस बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:25 PM ISTपंतप्रधान मोदींचे शिवसेनेला टोमणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:24 PM IST'नमो एॅप' वर मांडा तुमच नोटाबंदीबद्दलच मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 05:24 PM ISTशिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मोदींची भेट, पण ठोस आश्वासन नाही
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली खरी पण त्याच्या हाती कुठलंही ठोस आश्वासन आलेलं नाही.
Nov 22, 2016, 01:33 PM ISTसांगलीत ओवैसींची मोदींवर जोरदार टीका
सांगलीत ओवैसींची मोदींवर जोरदार टीका
Nov 21, 2016, 03:53 PM ISTघरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM ISTसहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली
केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.
Nov 18, 2016, 05:20 PM ISTसावधान, तुमच्या कागदपत्रांनी ओपन होताहेत बँक खाती...
५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या नंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही जण बनावट कागदपत्रांचा वापर करू शकतील अशी शक्यता सूरवातीपासूनच व्यक्त केली जात होती.
Nov 18, 2016, 02:56 PM IST