modi

मोदींनी दिली खासदारांना तंबी

मोबाईलच्या वापर कमी करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिलाय.. 

Aug 9, 2016, 04:06 PM IST

गाय, दूध आणि मत यावर लालू मोदींना म्हणाले...

लालूप्रसाद यादव यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, 'गाय ही दूध देते,  मात्र मत देत नाही, 'हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राजदचे  नेते  लगावला आहे.

Aug 8, 2016, 11:30 PM IST

'जी आईची नाही झाली ती मोदीची काय होणार'

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात आणखी १९ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. राज्यमंत्रींच्या या यादीमध्ये उत्तरप्रदेशातील मिर्जापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल यांचंही नाव आहे. मात्र त्यांच्या आई मुलगी भाजपमध्ये आल्याने खूश दिसत नाही आहे. मुलगी शपथ घेत असतांना त्यांनी टीव्ही बंद केली.

Jul 5, 2016, 08:04 PM IST

पंतप्रधान मोदींना आहे या गोष्टीची खंत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी साधला संवाद

Jun 26, 2016, 09:23 PM IST

चीनचं मन वळवण्याचे पंतप्रधान मोदींकडून प्रयत्न

NSG सदस्यत्वासाठी चीनचं मन वळवण्याचे प्रयत्न भारतानं अखेरपर्यंत सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांघाय को-ऑपरेशन समिटच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली. यावेळी मोदींनी भारताच्या अर्जाचं न्याय्य आणि वस्तूनिष्ठ मूल्यमापन करावं असं आवाहन केलं.

Jun 23, 2016, 10:34 PM IST

योग दिनी मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी योगाही केला. योग दिनाच्या दिवशी मोदींनी काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाषण केले.

Jun 21, 2016, 06:33 PM IST

उद्धव ठाकरे यांची मोदी आणि पवारांवर टीका

महाराष्ट्रातील राजकारणात आजचा दिवस खूप मोठा दिवस होता. १९ जून २०१६ ला शिवसेनेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात शक्ति प्रदर्शन केलं. अवघी मुंबई भगवी करण्यात आली होती. गोरेगाव पूर्व इथल्या नेस्को ग्राउंडवर सुवर्ण वर्षपूर्तीचा सोहळा रंगला. सांस्कृतिक कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

Jun 19, 2016, 08:08 PM IST

भाजपचे 'मिशन उत्तर प्रदेश'

भाजपचे 'मिशन उत्तर प्रदेश'

Jun 13, 2016, 08:15 PM IST

चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन

अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

Jun 13, 2016, 02:23 PM IST

या देशाच्या राष्ट्रपतींने मोदींची कार केली ड्राईव्ह

विदेशातील जनता, जनप्रतिनिधी आणि विदेशातील नेत्यांमध्ये कोणत्याही पंतप्रधानाबाबत ऐवढी क्रेज दिसली नाही जेवढी मोदींच्या वाट्याला आली. स्टॅडिंग ओवेशन, ऑटोग्राफ तर कधी हात मिळवण्याची इच्छा. असं काही सगळं सध्या मोदींबाबत विदेशात घडतंय.

Jun 9, 2016, 12:05 PM IST

वॉशिंग्टन : मोदी-ओबामा भेट

मोदी-ओबामा भेट

Jun 8, 2016, 02:08 PM IST

अंतराळवीर सुनीता विलीयम्सही झाल्या मोदींच्या फॅन

परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते सगळ्यात आधी आर्लिंगटन सिमेट्रीला गेले. त्यानंतर ते अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबिया येथील मेमोरियलमध्ये गेले जेथे मोदींनी मूळ भारतीय वशांची अंतराळवीर सुनीता विलीयम्स आणि तीच्या वडिलांची भेट घेतली.

Jun 8, 2016, 01:55 PM IST

अमेरिकेकडून अतिप्राचीन भारतीय वास्तूंचा ठेवा परत

पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज स्वित्झर्लंडमधून अमेरिकेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसला भेट दिली.

Jun 7, 2016, 08:02 PM IST