mocks

पाकिस्तानी क्रिकेटपटूने उडवली IPL ची खिल्ली! 523 धावा, 38 Sixes पाहून म्हणाला, 'हे तर सपाट पीच अन्...'

IPL 2024 SunRisers Hyderabad vs Mumbai Indians: सर्वाधिक धावा, षटकारांबरोबरच कोणत्याही टी-20 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रम मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यामध्ये झाला. मात्र या सामन्यावरुन पाकिस्तानी क्रिकेटपटूने टोला लगावला आहे.

Mar 29, 2024, 03:02 PM IST

Video: शोएब बशीरला पाहून सरफराज म्हणाला, 'इसको हिंदी नहीं आती'; हे ऐकताच शोएबनं...

Ranchi Test Hindi Nahi Aati Comment Viral Video:  भन्नाट गोलंदाजीने सामन्यावर प्रभाव सोडण्याआधी पहिल्या डावात फलंदाजी करताना शोएब बशीर जवळच सरफराज खान फिल्डींग करत उभा होता त्यावेळी हा सारा प्रकार घडला.

Feb 25, 2024, 10:36 AM IST

Naveen ul Haq Mocks Kohli RCB: विराटच्या डोळ्यात अश्रू असतानाच नवीन-उल-हकने त्याला Instagram वरुन केलं ट्रोल; भारतीय चाहते संतापले

Naveen ul Haq Brutally Mocks Virat Kohli: विराट कोहलीने दमदार शतक झळकावल्यानंतरही शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने आरसीबीला 'करो या मरो'च्या सामन्यात पराभूत केलं.

May 22, 2023, 09:51 AM IST

'अमित शहा, हा तुमचा जोडधंदा आहे का?'

अनुराग कश्यपचा भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालविया आणि भाजपवर टीका 

Jan 7, 2020, 12:40 PM IST

'नंबी नारायण यांना पद्मभूषण मिळणं म्हणजे अमृतात विष मिसळणं'

माजी पोलीस महानिरिक्षकांनी भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

Jan 27, 2019, 08:42 AM IST

रिव्ह्यू फेल झाल्यावर कोहलीने स्मिथची अशी घेतली फिरकी

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेदरम्यान कर्णधार स्टीव्ह स्मिथ सोबत झालेली नोकझोक विराट कोहली कदाचित विसरला नाही. स्टीव्ह स्मिथने एक रिव्ह्यू घेताना पॅव्हेलियनकडे पाहिले होते त्यानंतर कोहली आणि टीमसोबत त्याचा वाद झाला होता. रविवारी झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथचा रिव्हू पुन्हा फेल ठरल्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव लपले नाहीत.

Sep 19, 2017, 03:36 PM IST