चीनच्या कुरापती, लडाखमध्ये भारतीय सीमेजवळ उभारले मोबाईल टॉवर
आता चीनने आणखी एक कुरापत काढली आहे. चीनने चुशूलच्या सीमेजवळ मोबाईल टॉवर उभारले आहेत.
Apr 18, 2022, 11:15 AM ISTघरातील राऊटर, ब्लुटूथ ठरु शकते या आजारांना कारणीभूत!
घराबाहेरील मोबाईल टॉवर्समुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागते.
May 25, 2018, 01:42 PM ISTआता लष्काराच्या छावनीतही लागणार मोबाईल टॉवर
देशभरातील लष्करी छावण्यांमध्येही यापुढे मोबाईल टॉवर लागलेले दिसणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.
Sep 27, 2017, 08:01 PM ISTकॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाचा पुढाकार
मोबाईलमध्ये होणाऱ्या कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं पुढाकार घेतलाय. मंत्रालयानं याबाबत तोडगा काढण्यासाठी ट्रायकडे विचारणा केली आहे.
Jun 12, 2015, 12:28 PM ISTधक्कादायक...मुंबईत ७५ टक्के मोबाइल टॉवर्स बेकायदा
मुंबईतील एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. इमारतीच्या गच्चीवरील जवळपास ७५ टक्के मोबाइल टॉवर हे बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मुंबईतील ७५ टक्के मोबाइल टॉवर बेकायदा असल्याचे पालिकेने जाहीर केलेय.
Dec 25, 2013, 09:57 AM IST