India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!
IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.
Mar 19, 2023, 03:11 PM ISTRohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन
27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.
Mar 1, 2023, 03:50 PM ISTInd Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे.
Feb 5, 2023, 02:12 PM ISTAUS vs SA: बोट रक्तबंबाळ झालं असूनही गोलंदाजी करण्यासाठी उतरला Mitchell Starc!
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ला झालेली दुखापत चर्चेचा विषय बनली होती. यावेळी त्याचं संपूर्ण बोट रक्तबंबाळ झालं होतं, मात्र इतकं असूनही तो मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता.
Dec 28, 2022, 06:24 PM ISTदे दणादण...; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना
पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या कामगिरीने दाणादाण उडवली आहे. यावेळी फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
Dec 27, 2022, 06:48 PM ISTAUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!
Boxing Day Test, AUS vs SA: ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं...
Dec 26, 2022, 05:15 PM ISTमिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO
Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.
Dec 21, 2022, 09:15 PM ISTAUS vs SA: अरेरेरेरे...खेळतो की पोज देतो? स्टार्कने 2 सेकंदात कार्यक्रम उरकला; पाहा Video
Mitchell Starc Clean bold van der Dussen: स्टार्कने (Mitchell Starc 300 wicket) आपल्या कसोटी कारकिर्दीत 300 बळीही पूर्ण केले. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) डावात स्टार्कने रॅसी व्हॅन डर ड्युसेनला (van der Dussen) ज्या पद्धतीने बॉलिंग केली ते पाहण्यासारखं होतं.
Dec 18, 2022, 06:19 PM ISTAUS vs WI: असा बॉलर होणे नाही! अनोखा रेकॉर्ड नावावर...आधी बापाला केलं आऊट आता लेक 'क्लीन बोल्ड'
Mitchell Starc : दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारिन चंद्रपॉलला (Tagenarine Chanderpaul) बाद करून अनोखा विक्रम नावावर केला आहे.
Dec 6, 2022, 08:45 PM ISTWATCH: इनस्विंग, आऊटस्विंग आणि क्लीन बोल्ड... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'कडकsss'
AUS vs WI 1st Test: बॉल एवढा परफेक्ट होता की, सिल्वाला देखील बॉल समजला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी स्टार्कचं कौतूक देखील केलंय.
Dec 3, 2022, 05:35 PM IST
AUS vs ENG: 'What A Ball'; स्टार्कच्या या बॉलवर कोणत्याही फलंदाजाची गेली असती विकेट!
AUS vs ENG 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला मात्र या सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरने चांगलाच धुमाकूळ घातला. यामध्ये स्टार्कने जेसन रॉयला शून्यावर आऊट केलं.
Nov 19, 2022, 06:16 PM ISTT20 WC Aus vs SL: मिशेल स्टार्कची नॉन स्ट्रायकरला उभ्या असलेल्या धनंजय डिसिल्वाला वॉर्निंग, Photo Viral
Australia vs Sri Lanka T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे.
Oct 25, 2022, 06:37 PM ISTIND vs AUS: मिचेल स्टार्कचा तो वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि... पाहा Video
Aus vs India T-20 World Cup 2022 : मिचेल स्टार्कने टाकलेला वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि क्रिकेट फॅन्सच्या काळजाचा ठोका चूकला
Oct 17, 2022, 06:04 PM ISTJos buttler : बटलरचं नशिबच फुटकं! आधी आश्विन आता स्टार्ककडून वॉर्निंग, पुन्हा 'तो' क्षण आठवला
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc Mankading) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय...
Oct 15, 2022, 08:22 PM ISTT20 WC : वर्ल्डकपमध्ये Mankadingचा वापर होणार? कर्णधारांनी घेतला मोठा निर्णय
वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाच्या कर्णधारांनी याबाबत माहिती दिलीय
Oct 15, 2022, 02:16 PM IST