ministry of finance

आजपासून Income Tax चे Slabs बदलले? केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

New Tax Regime Vs Old Tax Regime Financial Rules Change From 1 st April 2024: मागील काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर नव्या आणि जुन्या कर प्रणलीबद्द्ल सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

Apr 1, 2024, 03:25 PM IST

गोल्ड लोनवर निर्बंध येण्याची शक्यता; गोल्ड लोन देताना सोन्याची शुद्धता नीट तपासण्याचे अर्थमंत्रालयाचे निर्देश

सोनं तारण ठेवणं अर्थात गोल्ड लोन मिळवण आता काहीसं किचकट होणार आहे. गोल्ड लोन संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

Mar 9, 2024, 05:59 PM IST
41 thousand posts to be filled in govt bank recruitment PT1M26S

VIDEO | अर्थमंत्रालयाने मागितला भरतीचा प्लॅन

41 thousand posts to be filled in govt bank recruitment

Sep 22, 2022, 08:45 AM IST
GST will be incurred After Cansallation Of Rain Reservation PT39S

VIDEO | रेल्वेचं आरक्षित तिकीट रद्द केल्यास जीएसटी

GST will be incurred After Cansallation Of Rain Reservation

Sep 2, 2022, 11:05 AM IST

आता असे चालणार नाही, 'एअर इंडियाची थकबाकी भरा आणि रोखीने तिकीट खरेदी करा'

Air India Travel : आता उधारीवर एअर इंडिया प्रवास बंद. तसे आदेश अर्थमंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत. 

Oct 28, 2021, 07:04 AM IST

१०० रूपयांच्या नाण्याची खास वैशिष्ट्ये

नव्या कोऱ्या २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटेचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आता कुठे ओसरू लागले आहे. तोवरच सरकार १०० रूपायांचे नवे नाणे चलणात आणत आहे. जाणून घ्या १०० रूपयांच्या नाण्यांची खास वैशिष्ट्ये..

Sep 12, 2017, 11:09 PM IST

लवकरच चलनात येणार १०० रूपयांचे नाणे

एक हजार रुपयांची नोट रद्द करून पाचशे आणि हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यावर केंद्र सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. लवकच तुम्हाला १०० रूपयांचे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल. केवळ १०० रूपयांचेच नव्हे तर, ५ रूपयांचेही नवे नाणे चलणात आलेले पहायला मिळेल.

Sep 12, 2017, 10:55 PM IST

तुमच्या फायद्याच्या ७ गोष्टी निघणार अरुण जेटलींच्या पोतडीतून

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या २९ फेब्रुवारीला संसदेत देशाचा २०१६-१७ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Feb 5, 2016, 02:00 PM IST