दूध प्या लहानपणी, फायदा त्याचा म्हातारपणी
शक्ती आणि बुद्धीसाठी दूध प्यावं असं लहानपणापासून आपण ऐकत असतो. अनेकवेळा आपल्याला दूध पिणं आवडत नसूनही लहानपणी जबरदस्तीने दूध प्यावं लागलं असेल. पण आता नव्या संशोधनातून आपल्या या भारतीय पारंपरिक मान्यतेला दुजोरा मिळाला आहे.
Nov 8, 2012, 05:21 PM ISTझटपट रस मलाई
साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.
Oct 22, 2012, 07:56 PM ISTबदाम फिरनी
साहित्य : १२ बदामाचे तुकडे, ४ चमचे चांगल्या प्रतिचे तांदूळ, अडीच २ वाटी दूध, ५ चमचे साखर, ८ केशरच्या काड्या, १ चमचा वेलची पूड.
Oct 22, 2012, 07:39 PM ISTदिल्लीलाही दूध पाठवी महाराष्ट्र माझा!
रेल्वे.. दोन गावांना, शहरांना जोडणारी...कोट्यवधी लोकांना एकडून तिकडे पोहोचवणारी.. मालाची वाहतूक करणारी... मात्र दौंडची ट्रेन मात्र वेगळी आहे.ही ट्रेन ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलीय. ही आहे दौंडची मिल्क ट्रेन महाराष्ट्रातून दिल्लीकरांना दूध पुरवते.
Oct 8, 2012, 09:11 PM ISTगायीचे ४ तर म्हशीचे दूध ५ रुपयांनी महाग
खासगी दूध उत्पादकांपाठोपाठ सहकारी दूध उत्पादक संघांनीही दूध दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय. गायीच्या दुधात प्रतिलिटर चार रुपयांची तर म्हशीच्या दुधात प्रतिलिटर 5 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय.
Oct 4, 2012, 05:08 PM ISTठाण्यात दुधाची भेसळ
मुंबई, नवी मुंबई, पुण्यापाठोपाठ आता ठाण्यातही दूध भेसळीविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आलीये. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं ठाण्यातल्या तीन टोल नाक्यांवर दूधाची वाहनं अडवून दूधाची चाचणी घेतली.
Jun 20, 2012, 03:52 PM ISTमुंबईत छापे टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश
मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दूध भेसळ करणा-यांचा पर्दाफाश केलाय. खार परिसरातल्या खारदांडा आणि कांदिवलीतल्या लालजीपाडा भागात ही कारवाई करण्यात आलीये. या ठिकाणांहून हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे.
Jun 1, 2012, 08:58 AM ISTमुंबईत भेसळयुक्त दूधाच्या रॅकेटचा पर्दाफाश
मुंबईतली भेसळयुक्त दुधानं मुंबईकर हैराण आहेत. मुंबईतल्या पवईमध्ये काही जागरूक नागरिकांनीच दुधाची भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
May 30, 2012, 04:04 PM ISTदूध उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा
दूध संकलन करणा-या डेअरींनी कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप दूध उत्पादक शेतक-यांनी केला आहे. यासंदर्भात ग्वाल गद्दी नामक संघटनेनं २१ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Apr 18, 2012, 03:25 PM ISTमहागाईत दूध आणि पेट्रोलचा भडका
महागाईच्या भडक्यात आज पेट्रोल दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 31, 2012, 02:36 PM ISTस्मरणशक्ती : योग्य आहाराची गरज
लहान मुलांसाठी दही आणि दुधाचे पदार्थ चांगले असतात. दही आणि दुध नियमित सेवन केले पाहिजे. कारण दही-दूध पोषक द्रव्ये आणि ‘ब’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहेत. तसेच ते मेंदूचे टिश्यूज, एंझाइम्स आणि न्यूरोट्रान्समीटरच्या विकासासाठी खूप गरजेचे आहे.सुका मेवा आणि सर्व प्रकारच्या बेरीजचे सेवन करावे. यामुळेसुद्धा मेंदूला खूप फायदा होतो.
Mar 19, 2012, 03:01 PM ISTदूध प्या, स्मरणशक्ती वाढवा
अनेकांना दूध पिण्यास आवडत नाही. मात्र, ही सवय मोडायला हवी, कारणी दुधाचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध पिणे हे मेंदूच्या स्वास्थासाठी चांगले असतेच, पण त्याबरोबरच हृदयाच्या वाहिन्या, अन्य जीवनशैली आणि आहारावरही त्यांचा चांगला परिणाम होतो.
Feb 1, 2012, 12:42 PM ISTमहाराष्ट्राचा वाटा ६५%, दुधाच्या भेसळीत
'फुड सेफ्टी स्टॅण्डर्ड अँथॉरीटी ऑफ इंडिया'ने देशभरात घेतलेलं सर्व्हेक्षण धक्कादायक आहे. ३३ राज्यांमध्ये घेतलेल्या सर्व्हेक्षणात ६५ टक्के दूधामध्ये भेसळ होत असल्याचं चाचणीमधून सिद्ध झालं आहे.
Jan 10, 2012, 02:05 PM ISTआता मनसेचे 'मुंबई दूध'
राज्यभरात दूध भेसळीचा मुद्दा सदैव ऐरणीवर असताना मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाने 'मुंबई दूध' या नावाने दुधाचा नवा ब्रॅण्ड बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 16, 2011, 04:58 AM IST