milk

पीकपाणी : उन्हाळ्यातील दुग्ध व्यवस्थापन

उन्हाळ्यातील दुग्ध व्यवस्थापन

May 9, 2017, 07:09 PM IST

गाईच्या दुधाने ८१ जणांना विषबाधा?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झाली आहे.

Jan 22, 2017, 01:19 PM IST

रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिणे गरजेचे

सकाळच्या तुलनेत रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याने शरीरास अनेक फायदे होतात. खासकरुन पुरुषांना याचे फायदे अधिक होतात. 

Jan 14, 2017, 11:51 AM IST

11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ

11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ 

Jan 8, 2017, 07:36 PM IST

11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ

राज्यात दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 8, 2017, 05:34 PM IST

व्हिडिओ : दूधातून मलाई नाही प्लास्टिक निघालं

तुम्ही घरी आणलेलं दूध... तेही प्रसिद्ध ब्रॅन्डचं... तापवायला ठेवलं... आणि त्यातून सायीऐवजी प्लास्टिक निघू लागलं तर... 

Nov 4, 2016, 06:23 PM IST

खारीक टाकून उकळवलेले दूध पिण्याचे फायदे

ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो. 

Aug 30, 2016, 11:59 AM IST

गाय, दूध आणि मत यावर लालू मोदींना म्हणाले...

लालूप्रसाद यादव यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, 'गाय ही दूध देते,  मात्र मत देत नाही, 'हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राजदचे  नेते  लगावला आहे.

Aug 8, 2016, 11:30 PM IST

नुसतं दूध नको दालचिनी घातलेल दूध प्या

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि आरामाची गरज असेल तर झोपण्याआधी जरुर दालचिनी घातलेले दूध घ्या. रात्री गरम दूध पिण्याने झोप चांगली लागते. मात्र त्यात दालचिनी घातल्यास या दुधाचे फायदे अधिक वाढतात. 

Jul 29, 2016, 01:47 PM IST

बच्चन ,तेंडुलकर, अंबानींच्या घरी जातं या डेअरीचं दूध

पुण्यातील मंचर येथे भाग्यलक्ष्मी नावाची दूध डेअरी आहे. या डेअरीमधलं दूध हे अंबानी परिवार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या सारख्या मोठ्या हस्तींच्या घरी पोहोचतं. २७ एकरमध्ये पसरलेल्या या दूध डेअरीमध्ये एकूण ३५०० गाई आणि ७५ कर्मचारी आहेत. एकूण १२००० लोकांच्या घरी या डेअरीचं दूध पोहोचतं. या दूधाची किंमत आहे ८० रुपये लीटर.

Jun 3, 2016, 04:38 PM IST

दुधाचा अपव्यय केल्याप्रकरणी रजनीकांतवर न्यायालयात खटला

चेन्नई : दक्षिण भारतातील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका थलायवा रजनीकांत आणि त्याचे चाहत्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. 

Mar 30, 2016, 02:11 PM IST

कच्च्या दुधाचे हे आहेत ५ फायदे

चेहऱा सुंदर बनवण्यासाठी मुली काय करत नाहीत. महागातील महाग उत्पादनांचा वापर केला जातो. आठवड्यातून दोनवेळा पार्लरला जातात. मात्र ही केमिकल उत्पादने तुमच्या चेहऱ्यासाठी नुकसानकारक असतात. तुमच्या चेहरा सुंदर बनवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्वे असतात. 

Mar 29, 2016, 02:46 PM IST

बनाना मिल्क शेक पिण्याचे हे आहेत फायदे...

सकाळी कामाच्या गरबडीत तुम्हीही न्याहारी करायचं टाळता का? उत्तर होय असेल तर तुमची ही सवय त्वरीत बदलण्याचा प्रयत्न करा. ही सवय अशीच तर बदलणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील... आणि यासाठी तुमच्यासाठीच आहे हा एक सोप्पा उपाय... 

Mar 26, 2016, 01:53 PM IST