milk

महानंदाचे दूध २ रुपयांनी स्वस्त

 दुधाच्या दरावरून दूध कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दरम्यान, महानंदाने दुधाचे लीटरमागे २ रुपये कमी केले आहेत. त्यामुळे महानंदाचे दूध ४० रुपयांवरून ३८ रुपये झाले  आहे.

May 26, 2015, 09:42 AM IST

'महानंद' दुधात २ रुपयांची वाढ

'महानंद' दुधात २ रुपयांची वाढ

May 15, 2015, 02:31 PM IST

गुजरातच्या अमुल दुग्धसंघावर पुन्हा काँग्रेस

गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा काँग्रेसने जिंकून, देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख दुग्धसंघावर एकहाती सत्ता मिळवली आहे. 

May 13, 2015, 08:05 PM IST

दूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव

दूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव

May 12, 2015, 12:29 PM IST

नामांकित दूध कंपन्यांवर विक्रेत्यांचा बहिष्कार

नामांकित दूध कंपन्यांवर विक्रेत्यांचा बहिष्कार

Apr 22, 2015, 01:53 PM IST

नामांकित दूध कंपन्यांवर विक्रेत्यांचा बहिष्कार

आता ठाणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी... दूध विक्रेत्यांना छापील किंमतीवर कंपन्याकडून जोपर्यंत १० टक्के कमिशन दिले जात नाही, तोपर्यंत दूध विक्रीच बेमुदत बंद करण्याचा निर्धार ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने केलाय.

Apr 22, 2015, 01:01 PM IST

मायेचं नातं! खारुताईची पिल्लं पितात मांजरीचं दूध!

खारुताई आणि मांजर याचं अगदी विळ्या भोपल्याच नातं मात्र सिंधुदुर्गात एका मांजरानं या नात्याला फाटा फोडलाय.

Apr 20, 2015, 09:52 PM IST

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र

जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.

Apr 9, 2015, 11:38 AM IST

शिर्डीचे रँचो | सायकलीचा वापर करून काढली दुधाची धार

जिल्ह्यातल्या संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्कींग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे.

Apr 8, 2015, 08:13 PM IST