milk time

प्रत्येक प्राण्याचं दूध पांढरं असतं, पण 'या' एकाच प्राण्याचं दूध काळं का?

बहुतेक घरांमध्ये गाय आणि म्हशीचे दूध वापरले जाते. सर्व प्रकारच्या दुधाचा रंग सफेद किंवा हलका पिवळा असतो. पण तुम्ही कधी काळ्या रंगाचे दूध पाहिले आहे का आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या प्राण्याचे दूध काळे असते.

Jul 23, 2024, 07:07 PM IST

Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट

Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?  

Sep 19, 2023, 08:05 AM IST

कधी प्‍यावे थंड आणि कधी प्‍यावे गरम दूध, तुम्‍हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत

Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 1, 2023, 11:28 AM IST

Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ

Right time to consume milk:  जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये. 

Jan 30, 2023, 04:47 PM IST

दूध कधी पिणं ठरेल आरोग्याला अधिक फायदेशीर?

दूधाला पूर्णअन्न समजले जाते. 

Jul 12, 2018, 02:42 PM IST