milind gawali instagram post

'उशिरा पोहोचलो म्हणजे आपण मोठे स्टार...', मिलिंद गवळींनी टोचले कलाकारांचे कान; म्हणाले 'बेशिस्त, आळसी...'

"बरेचशा लोकांना जर उशीर झाला तर वाट बघणाऱ्याची ते क्षमासुद्धा मागत नाहीत", असे मिलिंद गवळींनी म्हटले. 

Apr 12, 2024, 09:27 PM IST

'मला माझ्या लेकीचा अभिमान वाटतो जेव्हा ती...', मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत

या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणारे अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळी यांनी आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक अनुभव सांगितला आहे. 

Apr 11, 2024, 10:14 PM IST

'मालिका खूप चालली, आता पुढे काय दाखवणार?', 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

सध्या या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका दुपारी 2.30 च्या सुमारास प्रसारित केली जाते. 

Apr 3, 2024, 08:53 PM IST

'बुक्कीत फोडलेला कांदा, चुलीवरची भाकरी अन्...', मिलिंद गवळींनी सांगितले पारंपारिक पदार्थांचे महत्त्व

आता त्यांनी फास्टफूडबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पारंपारिक पदार्थ कसे चांगले असतात याबद्दलही वक्तव्य केले आहे. 

Mar 22, 2024, 08:13 PM IST

'आई कुठे काय करते' मालिका सुपरहिट का? मिलिंद गवळींनी सांगितलं खरं कारण, म्हणाले 'चार वर्षे त्यांनी...'

या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. आता या मालिकेच्या यशाचे कारण काय, याबद्दल मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 13, 2024, 09:56 PM IST

'मी फार हळवा नाही, पण हा सीन पाहताना...', मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष

या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. 

Jan 28, 2024, 04:03 PM IST

''...त्यांचा गैरफायदा घेणारे लोक'' पोलिस खात्यात होते मिलिंद गवळी यांचे वडील; जिद्द वाचून तुम्ही कराल सलाम

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी ही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. इन्टाग्रामवरूनही ते नानाविध विषयांवर पोस्ट शेअर करताना दिसतात. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सर्वत्र चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 15, 2023, 05:03 PM IST

VIRAL POST: ''ती माझी सवय अशोक सराफांमुळे...'', 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळीनं शेअर केली 'ती' पोस्ट

Milind Gawali Instagram Post: मिलिंद गवळी सोशल मीडियावरही खूप एक्टिव (Milind Gawali Social Media) असतात त्यामुळे त्यांच्या अनेक पोस्ट या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या त्याची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

Feb 28, 2023, 06:40 PM IST