milestones

कोहली पहिल्याच T-20 मध्ये मोडू शकतो 'हे' 3 'विराट' विक्रम; थक्क करणारी आकडेवारी पाहाच

India vs Afghanistan: विराट कोहली 14 महिन्यानंतर टी-20 क्रिकेट खेळणार आहे.

Jan 10, 2024, 03:40 PM IST

कोहली पहिल्याच T-20 मध्ये मोडू शकतो 'हे' 3 'विराट' विक्रम; थक्क करणारी आकडेवारी पाहाच

India vs Afghanistan: विराट कोहली 14 महिन्यानंतर टी-20 क्रिकेट खेळणार आहे.

Jan 10, 2024, 03:31 PM IST

Trending News : रस्त्याच्या कडेला पिवळ्या, हिरवा Milestones चा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?

Colours of Milestones : क्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी जर तुम्ही रस्त्याने कुठे जात असाल तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसणारे Milestones  वेगवेगळ्या रंगात दिसतात. या रंगांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Dec 21, 2022, 01:01 PM IST

Knowledge News: रस्त्यावरील वेगवेगळ्या रंगाच्या Milestrones चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

महामार्गावरून गाडी चालवताना ठिकणाठिकाणी सूचना देणारे फलक आणि माईलस्टोन दिसतात. सूचना फलक आणि माईलस्टोनवरून माहिती मिळते. मैलाचे दगड लावण्याची पद्धत आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहे. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर ते ठिकाण किती लांब आहे, याचा घेतला जातो. 

Oct 16, 2022, 04:03 PM IST

देशातील प्रत्येक नागरिकाची पहिली ओळख 'भारतीय' - आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती... समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं... पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला 'झी २४ तास'चाही सलाम.

Apr 14, 2016, 08:34 AM IST

मुलीला वेळ देण्यासाठी अरबपतीनं सोडलं नोकरीवर पाणी

तुम्हीही तुमच्या कामात आणि व्यवसायात इतके गुंग असाल की तुमच्या मुलं मोठी कधी झाली हे कळलंच नसेल... किंवा मोठी होताना तुमचा त्यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नसेल तर ही बातमी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल... 

Sep 25, 2014, 02:31 PM IST