milestone

इंडियन नेव्हीचा भीमपराक्रम! ऐतिहासिक कामगिरी करत असं उतरवलं MIG 29K विमान; पाहा Video

MiG 29K Night landing on INS Vikrant: ऐतिहासिक कामगिरीमुळे सध्या भारतीय नौदलाचं जगात कौतूक होताना दिसतंय. आत्मनिर्भर भारताच्या अभियान अंतर्गत भारतीय नौदलाने हा भीमपराक्रम केलाय.

May 25, 2023, 07:08 PM IST

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

IND vs NZ, 2nd ODI :  हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही. 

Jan 21, 2023, 08:14 AM IST

एड्सवर लवकरच येणार लस ? चार दशकांनंतर HIVपासून मिळणार सुटका

अमेरिकेत HIVलसीच्या मानवी चाचणीला सुरवात झाली आहे

Feb 1, 2022, 10:57 PM IST

Saurabh Kripal : देशातील पहिले समलिंगी न्यायाशीध सौरभ कृपाल, जाणून घेऊया संपूर्ण माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वकील सौरभ कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

Nov 16, 2021, 12:01 PM IST

केरळकडून शिकावं तितकं कमीच; कोरोनातून सावरलेल्या रुग्णाला दिला असा निरोप

केरळमध्ये Coronavirus कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच अंशी यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Apr 21, 2020, 08:35 PM IST

दिग्गजांच्या यादीत जाण्यापासून धोनी १ रन दूर

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाचवी वनडे गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.

Oct 31, 2018, 11:18 PM IST

माईल स्टोन-मैलाचा दगड सांगणार हायवेचे प्रकार

राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते यांच्या मैलाच्या दगडांना वेगवेगळा  रंग देण्यात आला आहे.

Aug 11, 2017, 05:34 PM IST

पाहा कसे ओळखाल नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि हायवे

रस्ताने प्रवास करत असतांना रस्त्याच्या कड्याला किलोमीटर दर्शवणारी दगडं तुम्हाला दिसत असतील. वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळ्या रंगाची दगडं तुम्ही पाहिली असतील. यावरुन आपण ओळखू शकतो की तो मार्ग कोणी बनवला आहे आणि तो राष्ट्रीय महामार्ग आहे की राज्य महामार्ग आहे. जाणून घ्या कसे ओळखाल कोणता मार्ग कोणी बनवला आहे.

Aug 10, 2017, 05:12 PM IST

मारुती ऑल्टोनं रचला इतिहास!

मारुती ऑल्टो या गाडीच्या 25 लाख युनिटची विक्री नोंदवण्यात आलीय. मारुती या कार कंपनीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विक्रीचा हा आकडा गाठून मारुतीनं कार कंपन्यांच्या इतिहासच नोंदवलाय, असं म्हणायला हरकत नाही.

May 15, 2014, 01:53 PM IST