mia khalifa

'त्या' एका पोस्टमुळे पॉर्न स्टार मिया खलिफाची नोकरी गेली; मालक म्हणाला, 'तू बलात्कार...'

Mia Khalifa On Hamas Attack Israel: मिया खलिफाने सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान सुरु असलेल्या वादावर भाष्य करताना केलेली एक पोस्ट तिला चांगलीच महागात पडली आहे.

Oct 11, 2023, 10:43 AM IST

Mia Khalifa : पॅलेस्टाईनला सपोर्ट करणाऱ्या मिया खलिफाला 'जोर का झटका', तडकाफडकी नोकरीवरून काढलं!

Mia khalifa Lost Job : प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा हिने इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धावर (israel vs palestine conflict) वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मिया खलिफाला एका सोशल मीडिया पोस्टमुळे नोकरी गमवावी लागली आहे.

Oct 10, 2023, 04:04 PM IST

पॉर्न स्टार मिया खलिफाचं वादग्रस्त वक्तव्य! म्हणाली, 'तुम्ही पॅलेस्टाइनच्या बाजूने नसाल तर...'

Mia Khalifa On Hamas Attack Israel: पॉर्न स्टार म्हणून जगभरामध्ये ओळखल्या जाणाऱ्या मिया खलिफाने इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्ष सुरु झालेला असताना वादग्रस्त विधान केलं आहे.

Oct 9, 2023, 10:01 AM IST

पॉर्नस्टार मिया खलिफानं लग्नाविषयी दिला 'हा' सल्ला, तुम्हाला पटतोय का?

पॉर्नस्टार मिया खलिफा ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत येते. तिच्या पोस्ट या नेहमीच व्हायरल होतात. त्यात तिचे फिरतानाचे फोटो आणि कपड्यांची फॅशन देखील चर्चेचा विषय ठरलेला आहे. मात्र, पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफानं असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. मिया खलिफानं एका टिकटॉक व्हिडीओत लग्नावर वक्तव्य केलं आहे. 

Aug 5, 2023, 05:27 PM IST

पॉर्नस्टार Mia Khalifa दिसणार Bigg Boss OTT 2 मध्ये? पडद्यामागील घडामोडींना वेग

Bigg Boss OTT 2 Mia Khalifa : 'बिग बॉस ओटीटी 2' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमात पॉर्नस्टार मिया खलिफा दिसणार हे कळल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. पण अशात अजून कोणीही दुजोरा दिलेला नाही. 

Jun 11, 2023, 11:27 AM IST

अश्लिल सिनेमातून किती कमाई केली Mia Khalifa ने? आकडा ऐकून धक्का बसेल

बिझनेसमन राज कुंद्राचं आणखी एक प्रकरण समोर आल्यानंतर अश्लिल इंडस्ट्री आणि या चित्रपटांची कमाईही मीडिया समोर आली आहे. 

Dec 7, 2022, 08:12 PM IST

MMS नंतर अक्षरा सिंहचा व्हिडिओ व्हायरल; होतेय मिया खलिफासोबत तुलना

भोजपुरी सिनेसृष्टीतील आपल्या प्रतिभेला हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत ठसा उमटवणारी अभिनेत्री अक्षरा सिंग हिचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Dec 4, 2022, 11:58 PM IST

कहर! अभिनेत्रीचा कपड्यांशिवाय पलंगावरूनच मिरर सेल्फी; इन्टाग्रामवर शेअर

तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. 

Sep 3, 2022, 07:29 PM IST

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सनलाईटचा आनंद लूटताना दिसली मिया खलिफा

काही दिवसांपासून एडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवत जगभरात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मिया खलिफा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. 

Jun 28, 2022, 01:34 PM IST

हनिमूनला घेऊन गेला बायकोला,अनं भेट झाली Mia Khalifa शी, नंतर जे झालं...

प्रत्येक कपल आपला हनीमून अविस्मरणीय करण्याचा प्रयत्नात असतो. 

Jun 24, 2022, 09:44 PM IST

मिया खलिफाने फोटो शेअर करत हेटर्सला दिला इशारा, फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी मिया खलिफाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर तिने आपण सुखरुप असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Feb 7, 2022, 09:43 PM IST

Mia Khalifa ने शर्टची बटणं उघडून शेअर केला फोटो, पण...

माजी पॉर्न स्टार मिया खलिफा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Nov 7, 2021, 03:57 PM IST

मिया खलिफाकडून शरीराच्या या भागाची बोटॉक्स ट्रीटमेंट

 मिया खलिफा शरीरावर होणाऱ्या उपचारांबद्दल नेहमी उघडपणे बोलत असते.

Nov 7, 2021, 03:33 PM IST