कहर! अभिनेत्रीचा कपड्यांशिवाय पलंगावरूनच मिरर सेल्फी; इन्टाग्रामवर शेअर

तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. 

Updated: Sep 3, 2022, 07:29 PM IST
कहर! अभिनेत्रीचा कपड्यांशिवाय पलंगावरूनच मिरर सेल्फी; इन्टाग्रामवर शेअर title=

Mia Khalifa: अभिनेत्री मिया खलिफानं इन्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात ती मिरर सेल्फी घेताना दिसते आहे. ती बेडवर कपड्यांशिवाय बसून आरशात सेल्फी घेताना दिसत आहे. यामध्ये मिया खलिफा खूपच सुंदर दिसत असून तिने केस मोकळे ठेवले आहेत आणि ती बेडवर बेडशीट घालून बसलेली दिसत आहे. 

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिया खलिफा सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. ती तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. 

मिया खलिफाने नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले ज्याला 1 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. मियानं नुकताच तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे ज्यात तिने फक्त बॅगचा आधार घेत सेल्फी काढला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिया खलिफाचे इंस्टाग्रामवर 27 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. मिया खलिफा तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोलही होते. ती ट्रोलिंगचा फारसा विचार करत नाही आणि ट्रोलर्सना योग्य ते प्रत्यूत्तर देते आणि आपले फोटोही आनंदाने शेअर करत असते.