हनिमूनला घेऊन गेला बायकोला,अनं भेट झाली Mia Khalifa शी, नंतर जे झालं...

प्रत्येक कपल आपला हनीमून अविस्मरणीय करण्याचा प्रयत्नात असतो. 

Updated: Jun 24, 2022, 09:44 PM IST
हनिमूनला घेऊन गेला बायकोला,अनं भेट झाली Mia Khalifa शी, नंतर जे झालं...  title=

नवी दिल्ली : प्रत्येक कपल आपला हनीमून अविस्मरणीय करण्याचा प्रयत्नात असतो. त्याचप्रमाणे या घटनेतील कपल देखील उत्साहात आपला हनीमुन सेलिब्रेट करत होता. एका हॉटेलमध्ये जात असताना या दोघांची भेट पॉर्नस्टार मिय़ा खलिफाशी होते. आणि नंतर जे पती करतो त्याने पत्नी खुप संतापते.या संदर्भातला व्हिडिओ खुद्द मिया खलिफाने पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. 

हे कपल पॅरीसला हनीमुनला गेले होते. एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. या हॉटेलमधील डिनरसाठी जात असताना या दोघांची भेट पॉर्नस्टार मिया खलिफाशी होते. मिया खलिफाला पाहताक्षणी तो तिला ओळखतो. तिला पाहून तिचा नवरा इतका उत्साहित झाला की, त्याने आपल्या मित्रांना मेसेज करून याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र तिचा पती एका पॉर्नस्टारला ओळखतो हे पाहून तिला फार राग आला. नवरी पतीवर चांगलीच संतापली. या संदर्भातला व्हिडिओ मिया खलिफाने पोस्ट केला आहे. आणि या व्हिडिओला आम्ही तिघे का भेटलो अशी कॅप्शन लिहली.  

लाखोचं गिफ्ट
पत्नी लिया मारिएला तिच्या पती एका पॉर्न स्टारला ओळखल्याचा राग आला. आपल्या रागावलेल्या पत्नीचे मन वळवण्यासाठी त्याला मोठा आर्थिक भूर्दड सहन करावा लागला. संतापलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी पतीने पत्नीला बर्किन नावाची बॅग भेट दिली. बर्किन नावाच्या ब्रँडच्या सर्वात स्वस्त बॅगची किंमतही सुमारे 5 लाख रुपये आहे. इतकं मोठ त्याला गिफ्ट द्याव लागलं, त्यानंतर पत्नीची नाराजी दुर झाली.  

खुद्द मियानेही या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच बॅगचा फोटो पोस्ट करत तिने लिहले की, खुप चांगली गोष्ट आहे त्याने तुझ्यासाठी बर्किनची बॅग खरेदी केली आहे.