ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सनलाईटचा आनंद लूटताना दिसली मिया खलिफा

काही दिवसांपासून एडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवत जगभरात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मिया खलिफा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. 

Updated: Jun 29, 2022, 01:04 PM IST
ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सनलाईटचा आनंद लूटताना दिसली मिया खलिफा title=

मुंबई : काही दिवसांपासून एडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवत जगभरात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मिया खलिफा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या सौंदर्याने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी मिया खलिफा दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

अलीकडेच मिया खलिफाने तिचे काही फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवला आहे. मिया खलिफाचे हे फोटो लंडन टाऊनमधील आहेत. या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे मिया खलिफाने तिचा हॉट अवतार दाखवला आहे.

या फोटोंमध्ये मिया खलिफा सनलाईटचा आनंद लुटताना दिसत आहे. तिने 4 वेगवेगळ्या अँगलमधून फोटो शेअर करून पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.

३ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या मिया खलिफाच्या या फोटोंना १७ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे आणि जवळपास ७ हजार लोकांनी या फोटोंवर कमेंटही केल्या आहेत.

याआधी मिया खलिफाने एकदा ट्रान्सपरंट कपड्यांमध्ये फोटो काढले होते. मिया खलिफाच्या या फोटोंना 28 लाख लोकांनी लाईक केलं असून साडे 17 हजारांहून अधिक लोकांनी कमेंटही केल्या आहेत.

मिया खलिफाची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोईंग आहे, 27.8 मिलियन लोकं तिला इंस्टाग्राम हँडलवर फॉलो करतात. याशिवाय ती स्वतः 968 लोकांना फॉलो करते.

तुम्हाला सांगतो की, मिया खलिफा हे नाव जरी पॉर्न इंडस्ट्रीशी जोडलं गेलं असलं तरी ती या इंडस्ट्रीत फार कमी काळासाठी गेली होती. मिया खलिफा लेबनीज असली तरी तिने खूप पूर्वी लेबनॉन सोडलं होते.

लेबनॉन सोडल्यानंतर मिया खलिफा अमेरिकेत गेली, तिने तिचे शिक्षणही अमेरिकेतच घेतलं.

खरंतर मिया खलिफाचे काही बोल्ड फोटो एका वेबसाइटवर पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर तिचा घटस्फोट झाला आणि या घटनेनंतर तिने पॉर्न इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय घेतला. हे सगळं तिने स्वतःच्या इच्छेने केल्याचं तिचं म्हणणं आहे.