मिया खलिफा ही लोकप्रिय पॉर्नस्टार आहे.
मियानं नुकत्याच शेअर केलेल्या टिक टॉक व्हिडीओत लग्नावर असं वक्तव्य केलं आहे की चर्चेत आली आहे.
मियानं लग्नाला कागदोपत्री करार म्हणाली आहे.
मिया त्या व्हिडीओत म्हणाली की 'बेबी गर्लला माहित नाही की मी या गेमची टॉम ब्रेडी आहे. 18 वर्षाची असताना पहिलं लग्न केलं, 21 मध्ये घटस्फोट. तर दुसरं लग्न 25 वर्षांची असताना आणि 28 वर्षांची असताना घटस्फोट.'
मिया खलिफा म्हणाली की '29 वर्षांची असताना तिसऱ्यांदा साखरपुडा झाला आणि वयाच्या 30 व्या वर्षी तो मोडला. मी अंगठी अजून ठेवली आहे आणि अजूनही टॉम ब्रैडीला सांभाळलं आहे.'
मिया खलिफा पुढे म्हणाली, 'या पुरुषांना सोडताना आपण घाबरायला नको. आपण त्यांच्यात फसायला नको. लग्न ही पवित्र गोष्ट नाही, हा फक्त एक कागदोपत्री करार आहे.'
'लग्न हे एक कमिटमेंट आहे जे तुम्ही करतात. पण जर तुम्हाला या कमिटमेंटमधून काही मिळत नसेल आणि तुम्हीच प्रयत्न करत असाल तर तुम्ही जायला हवं', असं मिया म्हणाली. (All Photo Credit : Mia Khalifa Instagram)