म्हाडाचं धोरण रखडल्याने मुंबईकर हक्काच्या घरापासून वंचित
म्हाडाचं काम आणि ३५ वर्षं थांब, असं म्हणायची वेळ संक्रमण शिबिरांत राहणा-या मुंबईकरांवर आली आहे. म्हाडानं ३५ वर्षं होऊनही धोरणच बनवलं नसल्यानं अनेक मुंबईकरांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागतंय.
Dec 12, 2017, 08:44 PM ISTमुंबई । म्हाडाचं धोरण रखडल्याने मुंबईकर हक्काच्या घरापासून वंचित
Dec 12, 2017, 08:39 PM ISTमुंबईत म्हाडा उभारणार ५ हजार घरे
आपलं प्रत्येकाचं स्वत: आणि हक्काचं घर असावं असं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Nov 23, 2017, 08:26 AM ISTम्हाडाच्या ८१९ घरांची आज सोडत, कुठे पहाल निकाल?
म्हाडा प्रशासन आज जाहीर होणा-या घरांच्या सोडतीसाठी सज्ज झालंय. ८१९ सदनिकांसाठी ६५ हजार १२६ अर्जदार आहेत.
Nov 10, 2017, 08:28 AM ISTमानखुर्द | म्हाडाच्या इमारतींची दुरावस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 12:03 AM ISTमुंबई | म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 12:02 AM ISTम्हाडाच्या अर्जांमध्ये 50 टक्के घट
मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी मोठ्या संख्येनं अर्ज भरले जातात.
Oct 25, 2017, 10:17 PM ISTम्हाडा घर लॉटरी : शिवसेनेच्या या मंत्र्यांने सामान्यांच्या जखमेवर चोळले मीठ
म्हाडाची घरं म्हटली म्हणजे सामान्यांच्या स्वप्नातली घरे. मात्र,घरांच्या किंमती पाहिल्यातर सामान्यांचे स्वप्न अधुरे राहणार आहे
Sep 15, 2017, 07:30 PM ISTम्हाडा घर लॉटरी : रवींद्र वायकर यांनी जखमेवर चोळले मीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 07:23 PM ISTमुंबईत १० नोव्हेंबरला म्हाडाची सोडत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 05:13 PM IST'सामान्यां'साठीचं म्हाडाचं ४७५ चौरस फूटांचं घर दोन कोटींचं!
म्हाडाच्या नवीन जाहीरातीत घरं घेणं सामान्यांसाठी अशक्यप्राय असल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत प्रचंड विसंगती यात आढळून येतेय.
Sep 15, 2017, 02:05 PM ISTम्हाडा घरांची लॉटरी : अर्जाची नोंदणी कधी आणि कुठे आहेत घरे पाहा?
म्हाडातर्फे ८१९ सदनिकांची उद्या सोडत निघणार आहे. मुंबईतील घरांसाठीचे अर्ज १६ सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
Sep 14, 2017, 06:55 PM ISTचार ते पाच दिवसांमध्ये म्हाडाची जाहिरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 04:09 PM ISTचार-पाच दिवसांत म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आहे तर तुमच्यासाठी आहे ही गुडन्यूज. येत्या चार-पाच दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात येणार आहे.
Jul 9, 2017, 10:21 AM ISTम्हाडाच्या जुन्या इमारतींबाबत खुशखबर...
म्हाडाच्या जुन्या इमारतींत घरं असलेल्यांसाठी खूषखबर आहे. म्हाडा वसाहतीतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या नियमावलीत फेरबदल करण्यात आले आहेत. यामुळे जुन्या म्हाडा इमारतींतल्या रहिवाशांना पुनर्विकासात मोठ्या आकाराची घरं मिळणार आहेत.
Jul 5, 2017, 08:11 PM IST