मुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड
मुंबई | गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार- जितेंद्र आव्हाड
Feb 7, 2020, 12:05 AM ISTमुंबई । ठाणे आणि मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना - आव्हाड
ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्याठिकाणी म्हाडा आणि एसआरएचे कार्यालय हे एकत्र असेल. तसेच मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना देण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशच्या (मुंबई वगळून) विकासासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
Feb 6, 2020, 09:55 PM ISTमोठी घोषणा । मुंबईत गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार
ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्या मुंबईत गरिबांसाठी घरे उभारण्यात येणार आहेत.
Feb 6, 2020, 06:02 PM ISTठाकरे सरकार देणार पोलिसांना खूषखबर, म्हाडात राखीव घरे!
महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पोलिसांना लवकरच खूषखबर देण्याची शक्यता आहेत.
Jan 24, 2020, 03:56 PM ISTनिवृत्तीनंतरही कर्मचारी सरकारी घरात राहू शकणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली
Jan 14, 2020, 12:08 PM ISTम्हाडाच्या 'त्या' अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा - उच्च न्यायालय
'म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा'
Sep 19, 2019, 08:09 AM ISTमुंबई । राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर
महाराष्ट्र राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर यापुढे घेता येणार आहे. तसा शासनाने निर्णय घेतला आहे.
Sep 10, 2019, 10:15 AM ISTमुंबई : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद, २३ ऑगस्ट २०१९
मुंबई : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद, २३ ऑगस्ट २०१९
Aug 23, 2019, 03:45 PM ISTसोलापूर । माढा राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्री भेटीची चर्चा
सोलापूर । माढा राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्री भेटीची चर्चा
Aug 16, 2019, 02:40 PM ISTम्हाडाचा अजब कारभार, महिलेला वितरीत केली मीटरची खोली
सायन प्रतिक्षानगरमधील दत्तकृपा हाऊसींग सोसायटीतील सर्व रहिवाशांना म्हाडाने दे धक्का दिला आहे.
Jul 25, 2019, 05:11 PM ISTमुंबई | डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाचीच
मुंबई | डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाचीच
Mumbai,Dongri Mhada Is The Owner Of Accidentail Kesarbhai Building
डोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नाही - विनोद घोसाळकर
कोसळलेली इमारत नक्की कोणाची ?
Jul 16, 2019, 02:58 PM ISTमुंबई : म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे
मुंबई : म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे
Jul 9, 2019, 10:50 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
प्रकल्पाला स्थगिती देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात विधानसभेत दिलं होतं.
Jun 26, 2019, 12:59 PM ISTनीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन खासदार उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घराचा आहेर
उदयनराजे भोसले यांचे खडे बोल
Jun 13, 2019, 12:14 PM IST