म्हाडाच्या १०६३ घरांची सोडत जाहीर, विजेत्यांचं अभिनंदन
मुंबईत म्हाडाच्या विविध भागांतल्या १०६३ घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार पूनम महाजन आणि आमदार आशिष शेलार हे यावेळी सोडतीला उपस्थित होते.
May 31, 2015, 12:52 PM ISTपाहा म्हाडाच्या १०६३ घरांची सोडत सुरु
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई आणि कोकण क्षेत्रविकास मंडळातर्फे लॉटरीचे वेबकास्टींग माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
May 30, 2015, 09:53 PM ISTपाहा म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी, लॉटरी ३१ मे रोजी
म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी ३१ मे रोजी ही सोडत होणार आहे.
May 25, 2015, 11:20 PM IST'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!
म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.
May 22, 2015, 10:35 AM ISTमुंबईत घर घेताय तर व्हा सावधान !
May 21, 2015, 09:56 PM ISTबीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत
बीडीडी चाळीचा प्रश्न अखेर निकालात निघण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा मुख्यालयात प्रथमच भेट दिली. तेव्हा आढावा घेताना बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
May 7, 2015, 09:37 PM ISTबीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत
बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत
May 7, 2015, 09:34 PM ISTपुणेकरांसाठी खुशखबर! पुण्यात म्हाडा ४० हजार घरं बांधणार
पुणे विभागात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या पाच वर्षांत म्हाडा पुणे विभागात चाळीस हजार घरं बांधणार आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ही माहिती दिली आहे.
Apr 28, 2015, 09:32 AM ISTसावधान, म्हाडाच्या नवाने बनावट वेबसाईट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 08:19 PM IST'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान
'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान
Apr 21, 2015, 12:49 PM IST'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान, इथे पाहा अधिकृत वेबसाईट
म्हाडाची बोगस वेबसाईट असल्याचं समोर आलंय.. म्हाडाच्या बेवसाईटप्रमाणे हुबेहुब दिसणारी दुसरी बोगस वेबसाईट कार्यरत झाली आहे.
Apr 21, 2015, 10:12 AM ISTआता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी
आता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी
Apr 13, 2015, 06:06 PM ISTगुड न्यूज : म्हाडाच्या ९९७ घरांसाठी लॉटरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 12:31 PM ISTम्हाडाचे सीईओ डॉ.एन.रामास्वामींची बदली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 09:03 AM ISTअवघ्या सात महिन्यांत म्हाडाच्या सीईओंची बदली
अवघ्या सात महिन्यांत म्हाडाच्या सीईओंची बदली
Mar 27, 2015, 09:50 PM IST