mhada mumbai lottery

MHADA Lottery लांबणीवर; रिक्त घरांच्या विक्रीसाठी आखला नवा आराखडा, तुम्ही ठरणार का लाभार्थी?

MHADA  Lottery Latest Update : म्हाडाच्या घरांसाठीचे इच्छुक ते घरांचे लाभार्थी हा प्रवास सर करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत आहात? पाहा म्हाडा सोडतीसंदर्भातील मोठी बातमी. 

 

Nov 26, 2024, 08:59 AM IST

म्हाडाच्या लॉटरीत पराभूत तरी मिळणार मुंबईत घर! 442 जणांचं नशीब फळफळलं; नेमकं घडलंय काय पाहा

Mhada Mumbai Lottery: म्हाडाच्या घरांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला होता.  आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 

Oct 24, 2024, 11:50 AM IST

मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी उरले फक्त काही तास; कुठे पाहता येणार MHADA Lottery Results?

मुंबईकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा 2030 घरांसाठी संगणकीय सोडत काढणार आहे. अशावेळी ही सोडत कुठे पाहता येणार हे जाणून घ्या. 

Oct 7, 2024, 12:44 PM IST

MHADAच्या मुंबईतील 2,030 घरांसाठी आले 1 लाखांहून अधिक अर्ज पण 'इतक्यांनीच' भरलं सिक्योरिटी डिपॉझिट

Mhada lottery 2024:  लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे 1 लाख 34 हजार 350 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

Sep 27, 2024, 08:58 PM IST

घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा, म्हाडाने डोमेसाईल प्रमाणपत्राबाबत घेतला मोठा निर्णय

Mhada Mumbai Lottery: म्हाडाने अर्जदारांसाठी एक दिलासादायक बातमी आणली आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे

Sep 25, 2024, 12:20 PM IST

MHADA Lottery : 2030 घरांसाठी 70 हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? 'या' दिवशी जाहीर होणार विजेत्यांची यादी

MHADA Lottery : हक्काचं आणि स्वप्नांचं घर मिळणार... उरले फक्त काही दिवस. म्हाडा लॉटरीसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. अर्ज भरललेल्यांनी लक्षपूर्वक वाचा... 

 

Sep 14, 2024, 07:59 AM IST

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...

Mhada CIDCO Lottery :  जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. 

May 20, 2023, 12:24 PM IST

म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करताय? आधी ही बातमी वाचा... नाहीतर होईल लाखो रुपयांची फसवणूक

सोशल मीडियात म्हाडाच्या (MHADA) नावाने चुकीची माहिती प्रसारित केली जातीये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता म्हाडा प्रशासनानेच अर्जदारांना आवाहन केलंय

May 5, 2023, 07:56 PM IST

MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं

Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. 

Feb 6, 2023, 09:02 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव

Mhada Lottery 2023 :  म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.

Jan 19, 2023, 09:48 AM IST

MHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी

MHADA Lottery  : म्हाडाच्या कोकण मंडळाने  4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.

Jan 14, 2023, 10:40 AM IST

मुंबईत हक्काचं घर मिळणार, सिडकोपाठोपाठ म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी

मुंबईत 4 हजारांहून अधिक घरांसाठी निघणार सोडत, पाहा कधी आणि कुठे मिळणार हक्काची घरं

Nov 23, 2022, 09:25 PM IST

आताची मोठी बातमी! म्हाडा इमारतींबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचा ऐतिहासिक निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे म्हाडा इमारतीत रहाणाऱ्या 30 ते 40 हजार कुटुंबाना मोठा दिलासा

Nov 18, 2022, 05:42 PM IST

Mhada Lottery: दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी

Diwali 2022: 20 ऑक्टोबर 2022 ला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरं असणार आहेत. 

Oct 18, 2022, 09:10 AM IST