mhada lottery

खुशखबर, म्हाडाची नववर्षात ५६०० घरांची लॉटरी

मुंबई आणि उपनगरात सुमारे ११०० घरांची म्हाडा लॉटरी येत्या ३१ मे ला काढली जाणार आहे. 

Jan 4, 2016, 05:08 PM IST

मुंबईतील ९९७ म्हाडा घरांची सोडत रविवारी

मुंबईच्या विविध भागांतील ९९७ सदनिकांची सर्वसाधारण लॉटरी आणि विकलांग अर्जदारांसाठी ६६ सदनिकांची विशेष लॉटरी उद्या वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात काढण्य़ात येणार आहे.

May 30, 2015, 10:22 AM IST

म्हाडा काढणार ४७०० घरांची लॉटरी

नवीन वर्षाची भेट म्हाडा देणार आहे.  म्हाडा जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.

Jan 1, 2015, 09:01 AM IST

गुड न्यूज : म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर

मुंबईकरांसाठी म्हाडानं पुन्हा एकदा खूशखबर दिलीय. येत्या ३१ मे रोजी म्हाडाची लॉरी काढण्यात येणार आहे.

Apr 5, 2013, 08:32 AM IST

म्हाडाचे ४० टक्के अर्जदार अपात्र

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीविजेत्यांसाठी थोडीशी वाईट बातमी. मे २०१२मध्ये मीरा रोडमधील म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलेले ४० टक्के अर्जदार अपात्र ठरलेत.

Nov 20, 2012, 12:34 PM IST

पाहा - म्हाडाची लॉटरी (गिरणी कामगार)

 

 


www.24taa.com, मुंबई

 

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत चार गिरण्यांची लॉटरी काढण्यात आली आहे.

 

Jun 28, 2012, 02:35 PM IST

पाहा म्हाडाची सोडत झालेली यादी

म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? विजेत्यांचे 'झी २४ तास'कडून हार्दिक अभिनंदन. आपलं नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

May 31, 2012, 03:55 PM IST

पाहा म्हाडाची लॉटरी कोणाला?

म्हाडाने मुंबई आणि कोकण मंडळाअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरांसाठीचे अर्ज भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवर आपल्याला ही सोडत पाहाता येणार आहे.

May 31, 2012, 03:52 PM IST

म्हाडाच्या लॉटरीला सुरवात

म्हाडाच्या लॉटरीच्या सोडतीला सुरुवात झाली आहे. म्हाडाने आपल्या सोडतीला सुरवात केली आहे. अवघ्या मुंबईकरांचे लक्ष ज्यांच्याकडे लागून राहिले आहे. त्याचे काही निर्णय लवकरच आपल्या समोर येतील.

May 31, 2012, 03:02 PM IST

'म्हाडा'ला दलालांचा गराडा

मुंबईत म्हाडाची स्वस्त घऱांसाठीची लॉटरी 31 मेला जाहीर होणार आहे. मात्र, दलालांनी आत्तापासूनच वेगवेगळे फंडे वापरायला सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी बिल्डरांनी बनावट अर्ज दाखल केल्याचं उघड झालं होतं. मात्र, यावर्षी तर दलालांनी कळस गाठलाय.

May 18, 2012, 02:07 PM IST