अभिनेत्रीच्या गळ्यातील हारामुळं भारतातील ऐतिहासिक चोरीचा उलगडा, किंमत ऐकून घाम फुटेल
इंटरनेट सेन्सेशन एम्मा चेंबरलेन (Emma Chamberlain) आपल्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या २०२२ च्या मेट गाला इव्हेंटमध्ये (Met Gala 2022) सुद्धा तिच्याच लुक्सची चर्चा होती. या इव्हेंटमध्ये तिने ऐतिहासिक डायमंड नेकपीस घातला होता. या तिच्या नेकपीसची खुप चर्चा रंगली होती. मात्र आता तिच्या या नेकपीसवर भारतीय संतापले आहेत.
May 11, 2022, 01:54 PM ISTसाऱ्या जगानं पाहिला यांचा Romance; तो आला, तिला मिठीत घेतलं आणि...
की इथं तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्यावर विश्वास ठेवणं कठीणच.
May 3, 2022, 04:01 PM IST
Met gala 2022 : जाऊबाई जोरात, मेट गालाच्या दारात; फॅशनेबल जावेची प्रियांकावर मात, पाहा फोटो
सोफी टर्नर हिनं यावेळी रेड कार्पेटवर पती जो जोनास हिच्यासोबत हजेरी लावली होती.
May 3, 2022, 03:18 PM IST
मेट गाला'च्या रेड कार्पेटवर 'या' टॉपलेस अभिनेत्रीची जोरदार चर्चा
मॉडेल कारा डेलेव्हिंगने ही फॅशनमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते. मेट गाला फॅशन वीकमध्येही कारानं हे सिद्ध केलं आहे.
May 3, 2022, 02:04 PM IST