mers

जगाला कोरोनापेक्षाही या 7 महाभयंकर आजारांचा धोका

 कोरोनाची (CoronaVirus) मगरमिठीपासून स्वतःची थोडीशी सुटका होतेय असे वाटत असतानाच जगाला सात मोठ्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.  

Jan 12, 2021, 09:47 PM IST

मर्समुळे दक्षिण कोरियामध्ये ७०० शाळा बंद

मर्स (मिडल ईस्ट रेस्पीरेटरी सिंड्रोम) विषाणूने आतापर्यंत 35 लोक बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामधील शेकडो शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मर्समुळे 2 लोकांचा बळी गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रवासाचे बेत रद्द केले आहेत. लोकांमध्ये पसरलेली घबराट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत.

Jun 5, 2015, 05:47 PM IST

सावधान, मुंबईत सौदी अरेबियातून आला ‘मर्स’

मुंबईला ‘मर्स’चा (मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) धोका असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. आता तर नवी मुंबईत ‘मर्स’चा संशयीत रूग्ण सापडल्याने या आजाराची अनेकांनी धास्ती घेतली आहे. आखाती देशात ‘मर्स’चे ४६ बळी गेले आहेत.

Aug 16, 2013, 10:13 AM IST

मुंबईला स्वाईन फ्लूनंतर MERSचा धोका

पाच वर्षापूर्वी मुंबई-पुण्यात थैमान घालणा-या स्वाईन फ्लूची अनेकांनी धास्ती घेतली होती. स्वाईन फ्लू नंतर आता MERS या नव्या विषाणूचा मुंबईला सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jul 23, 2013, 09:24 AM IST