mercury transit 2023

Budh Gochar: 2 दिवसांनी बुध करणार वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींचे येऊ शकणार अच्छे दिन

Budh Gochar 2023 : बुध हे ज्ञान, बुद्धिमत्ता, भाषण, संवाद, व्यवसाय, व्यावसायिक, क्रियाकलाप आणि सामाजिक यांचा कारक आहे. दरम्यान बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Dec 27, 2023, 07:23 AM IST

Budh Gochar 2023 : धनु राशीत बुधाच्या संक्रमणामुळे 'या' राशींच्या समस्या वाढणार, होणार मोठं नुकसान

Budh Gochar 2023 :  ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने धनु राशीत गोचर केलं आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींचं नोठं नुकसान होण्याची भीती आहे. 

Nov 27, 2023, 01:22 PM IST

Mahadhan Rajyog : बुध गोचरमुळे महाधन योगामुळे 'या' राशींना अपेक्षित फळासह श्रीमंत होण्याची संधी, तुमची रास यात आहे का?

Mahadhan Rajyog : ज्ञान, सौभाग्य, बुद्धिमत्ता आणि व्यापार इत्यादींचा कारक बुधदेव धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाधन योगाची निमिर्ती झाली आहे. 

Nov 27, 2023, 07:11 AM IST

Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Rajyoga :  कर्माचा दाता शनिदेव, ग्रहांचा राजकुमार आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यामुळे दुर्मिळ असेल तीन राजयोग निर्माण झाले आहेत. काही राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. 

 

Nov 26, 2023, 06:25 PM IST

Budh Uday 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला श्रीमंत! कार्तिक पौर्णिमा ठरणार 'या' राशींसाठी शुभ

Budh Uday 2023 : येणारी कार्तिक पौर्णिमा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध उदय तुम्हाला श्रीमंत करणार आहे. 

 

Nov 18, 2023, 09:37 AM IST

Budh Gochar : बुध करणार तूळ राशीत प्रवेश; 6 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींना रहावं लागणार सावध, अन्यथा...!

Budh Gochar In Tula Rashi : 19 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह सकाळी 01:23 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. आणि 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:32 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. 

Oct 5, 2023, 07:17 AM IST

Budh Gochar : ग्रहांचा राजकुमार कन्या राशीत करणार प्रवेश; श्रीमंतीसह बुध देणार नशिबाला कलाटणी

Budh Gochar : ज्योतिषीय शास्त्रानुसार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं गोचर काही राशींसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे.

Sep 24, 2023, 11:31 AM IST

'शत्रु' पिता-पुत्र शनि-बुध आमनेसामने! 'या' 4 राशी होणार श्रीमंत, तुमची रास यात आहे का?

Shani Budh Drishti : तब्बल 30 वर्षांनंतर शनी स्वगृही म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. लवकरच शत्रु पिता पुत्र शनी आणि बुध समारोसमोर येणार आहे. 

Sep 12, 2023, 11:31 AM IST

Lakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?

 Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे. 

Jul 18, 2023, 10:42 AM IST

Budh Gochar 2023 : 8 दिवसांनंतर बुध गोचरमुळे या लोकांना अमाप पैसा, प्रतिष्ठा

Budh Gochar 2023 : संपत्तीचा कारक ग्रहांचा राजकुमार बुध 8 दिवसांनंतर आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी पुढील काळ सुवर्ण काळ असणार आहे. 

Jul 16, 2023, 10:02 AM IST

Budh Gochar 2023 : 8 जुलैपासून 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; बुध करणार कर्क राशीत प्रवेश

Budh Gochar 2023 : जुलै महिन्याच्या 8 तारखेला बुधाचं गोचर होणार आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा कारक आहे. कर्क राशीत बुधाचा प्रवेश 3 राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असणार आहे.

Jul 4, 2023, 09:11 PM IST

Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती

Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे. 

Jun 27, 2023, 07:40 AM IST

सूर्य - बुध यांच्या संयोगाने 4 राशी होणार धनवान

Surya Budh Yuti : बुध गोचरमुळे सूर्य आणि बुध यांच्या संयोग जुळून आला आहे. बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींवर धनवर्षावर होणार आहे. 

Jun 24, 2023, 08:42 AM IST

Bhadra Rajyog : 24 जूनला दुर्मिळ भद्रा राजयोग, 'या' राशींना अचानक धनलाभ होणार?

Bhadra Mahapurush RajYoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये बुध ग्रह हा सर्वात वेगाने फिरतो. येत्या 24 जूनला बुध गोचरमुळे (Budh Gochar 2023) भद्रा महापुरुष राजयोग जुळून आला आहे. यामुळे तीन राशीच्या नशिबात पैसाच पैसा आहे. 

Jun 17, 2023, 02:28 PM IST

Budh Gochar 2023 : बुध ग्रहाचं वृषभ राशीत गोचर, 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार वादळ

Mercury Transit 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. बुध गोचरमुळे काही राशीच्या आयुष्यात धनलाभ आहे. मात्र काही राशीच्या आयुष्यात वादळ येणार आहे.

Jun 7, 2023, 03:10 PM IST