mercedes car

Pune Accident: पुण्यातील 'या' भागात मोठा अपघात, मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune Mercedes car Accident : पुण्यातील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता पुण्यातील येरवडा भागात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.

Jun 18, 2024, 08:29 PM IST

भाजपच्या 'या' उमेदवाराच्या लंडनच्या बँक खात्यात कोटींची संपत्ती, भारतात मर्जिडीज कार अन् मुंबईत फ्लॅट; कोण आहे हा नेता?

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या एका उमेदवाराची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. 

May 12, 2024, 03:06 PM IST

एक्स्प्रेस-वेवर Mercedes डिव्हायडरला धडकल्याने जळून खाक; उद्योजकाचा होरपळून मृत्यू

Express Highway Accident: हा अपघात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. आधी ही भरधाव वेगातील मर्सिडीज कार समोरच्या कंटेनरला धडकली आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला जाऊन धडकली.

Jun 26, 2023, 11:26 AM IST

2.25 कोटींची कार 27 दिवसांत बिघडली; मालक म्हणतो, "यापेक्षा 2 लाखांची कार..."

2 Crore Car Breakdown On Highway: सोशल मीडियावर हा संपूर्ण प्रकार या आलिशान कारच्या मालकाने शेअर केला असून या 2 कोटींच्या कारपेक्षा 2 लाखांच्या कारवर अधिक विश्वास ठेवता येईल असा टोलाही या व्यक्तीने लगावला आहे.

Jun 15, 2023, 01:14 PM IST

VIDEO : दोन कोटींची मर्सिडीज कार YouTuber ने रॉकेल टाकून जाळली, हे धक्कादायक कारण

एका यूट्यूबरने आपली महागडी मर्सिडीज कार रॉकेल टाकून जाळली आणि त्याचा व्हिडिओ बनविला. 

Oct 31, 2020, 10:50 AM IST

या रेड्यांची किंमत ऐकून व्हाल हैराण, मर्सिडीज, फरारीपेक्षाही जास्त

  एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. मात्र, मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. एक कोटी, दोन कोटी एव्हढी किंमत तुम्हाला वाटेल मात्र, त्याही पेक्षा जास्त आहे. आलिशान गाड्या मर्सिडीज, फरारीपेक्षाही या रेड्याची किंमत जास्त आहे. बसला ना तुम्हाला धक्का.

Apr 1, 2018, 05:19 PM IST

भरत जाधवने१.१४ कोटींची 'मर्सिडीज' घेतली

अभिनेता भरत जाधववने मर्सिडीज एस क्लास ही कार खरेदी केली आहे. याविषयी भरत जाधवने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे. 

Aug 2, 2016, 09:01 PM IST

शाहरुखने खरेदी केलीय नवी कार

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने नवी गाडी कार विकत घेतलीये. शाहरुखने नवी BMWi8 ही कार घेतली आहे. नवी कार खरेदी केल्यानंतर शाहरुखने मुंबईच्या रस्त्यांवर या गाडीने सफर केली. 

Jun 20, 2016, 12:28 PM IST

शाहरुखकडून फराहला `मर्सिडिज`चं गिफ्ट

बॉलिवूडचा किंग खान आपल्या आगामी `हॅप्पी न्यू इअर`साठी खूप उत्सुक आहे. नुकतंच, शाहरुखनं आपली मैत्रिण आणि `हॅप्पी न्यू इअर`ची दिग्दर्शिका फराह खान हिला एक मर्सिडीज गाडी गिफ्ट केलीय.

Apr 15, 2014, 02:28 PM IST