भरत जाधवने१.१४ कोटींची 'मर्सिडीज' घेतली

अभिनेता भरत जाधववने मर्सिडीज एस क्लास ही कार खरेदी केली आहे. याविषयी भरत जाधवने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे. 

Updated: Aug 2, 2016, 09:01 PM IST
भरत जाधवने१.१४ कोटींची 'मर्सिडीज' घेतली  title=

मुंबई : अभिनेता भरत जाधववने मर्सिडीज एस क्लास ही कार खरेदी केली आहे. याविषयी भरत जाधवने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे. 

भरत जाधवने म्हटलंय, अनेक दिवसांपासून वाटत होतं, आपली नवी मर्सिडीज एस क्लास...!!

मर्सिडीज एस क्लास या कारची किंमत १.१४ कोटींपासून सुरु होते.  मराठी कलाकारांमध्ये पहिली 'व्हॅनिटी' गाडी घेण्याचा मानही भरत जाधवच्या नावावर जमा आहे.