शाहरुखने खरेदी केलीय नवी कार

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने नवी गाडी कार विकत घेतलीये. शाहरुखने नवी BMWi8 ही कार घेतली आहे. नवी कार खरेदी केल्यानंतर शाहरुखने मुंबईच्या रस्त्यांवर या गाडीने सफर केली. 

Updated: Jun 20, 2016, 12:28 PM IST
शाहरुखने खरेदी केलीय नवी कार title=

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने नवी गाडी कार विकत घेतलीये. शाहरुखने नवी BMWi8 ही कार घेतली आहे. नवी कार खरेदी केल्यानंतर शाहरुखने मुंबईच्या रस्त्यांवर या गाडीने सफर केली. 

या नव्या गाडीची किंमत तब्बल ३.३ कोटी रुपये इतकी आहे. शाहरुखने कारसोबतच अनेक फोटोही काढले. शाहरुखला गाड्यांची खूप आवड आहे.

याआधी शाहरुखची महागडी आणि अलिशान व्हॅनिटी चांगलीच चर्चेत आली होती. शाहरुखच्या नव्या गाडीचा ड्रायव्हचा व्हिडीओही ट्विटरवर त्याच्या फॅन्सनी अपलोड केलाय.