'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान
T20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
Jun 3, 2024, 10:10 AM IST'नग्नता म्हणजे सौंदर्य नाही, आमच्याकडे नग्नता..'; जाहीर भाषणात 'तिने' ब्रिटीश राजघराण्याला सुनावलं
First Lady Slams Meghan Markle: ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य असलेल्या मेगन आणि हॅरी यांनी काही दिवसांपूर्वीच या देशाचा दौरा केला होता. हे दोघेही तीन दिवस या देशात वास्तव्यास होते. मात्र आता या देशातील प्रथम महिलेने मेगन यांच्यावर निशाणा साधला आहे.
May 29, 2024, 12:56 PM IST'देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान...'; मालदीव विरुद्ध भारत वादावर मोहम्मद शमीचा शाब्दिक यॉर्कर
Mohammed Shami On India Vs Maldives: सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यासारख्या माजी क्रिकेटपटूंनंतर आता विद्यमान खेळाडूही या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत.
Jan 9, 2024, 12:49 PM IST'विराट कोहली वर्ल्ड कप Final मध्ये...'; मेस्सीचा उल्लेख करत मायकल वॉर्नची भविष्यवाणी
Michael Vaughan Predicts World Cup Glory For Virat Kohli: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचा मधल्या फळातील फलंदाज विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉर्नने विराट कोहलीसंदर्भात एक भाकित व्यक्त केलं आहे. हे भाकित ऐकून भारतीय चाहत्यांना नक्कीच आकाश ठेंगणं होईल असं चित्र दिसत आहे. जाणून घ्या वॉर्न काय म्हणालाय...
Oct 27, 2023, 12:09 PM IST'अजित पवार CM होतील, फडणवीसांचं त्याला पाठबळ' हे ऐकताच फडणवीस म्हणाले, 'जो राजकारणात...'
Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: मुंबईमध्ये पत्रकारांनी फडणवीस यांना त्यांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
Oct 5, 2023, 01:15 PM IST'अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू', फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, '6 महिन्यात...'
Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: अजित पवार गट मे महिन्यामध्ये शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 5, 2023, 10:36 AM ISTनवी दिल्ली | शिवसेनेने राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्यानं याचिका
नवी दिल्ली | शिवसेनेने राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्यानं याचिका
Nov 13, 2019, 02:10 PM ISTनैराश्याने त्रस्त कपिल शर्मा घेतोय अक्षय कुमारची मदत
कपिलही अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय.
Sep 23, 2018, 01:39 PM ISTइंदूर | भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनाला अनुयायांची गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 13, 2018, 02:27 PM ISTहॉटेलमध्ये जेवतानाही असं ठेवा तुमच्या डाएटवर नियंत्रण!
आता हॉटेलमध्येही तुम्ही काय खाताय? त्यामध्ये किती कॅलरी आहेत? हे तुम्हाला कळू शकणार आहे.
May 23, 2018, 11:21 PM ISTयोगी सरकारनं ताजमहल पाडून दाखवावं, आझम खान यांचं आव्हान
योगी सरकारनं राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहलचं नाव हटवून त्यात गोरखनाथ मंदिराचा समावेश केल्यानंतर सोशल मीडियातून आणि विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय.
Oct 4, 2017, 05:10 PM ISTऋषी कपूर आणि दाऊदची दुबईत झाली होती भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 03:28 PM ISTमुंबई विद्यापीठाला पडला 'बौद्ध' धर्माचा विसर
मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न पडण्याची वेळ आलीय.
Jun 16, 2016, 01:51 PM ISTग्रुपमध्ये व्यक्तीला करा 'टॅग'; व्हॉटसअपचं नवीन फिचर
व्हॉटसअपनं एक नवीन फिचर आणलंय. यामुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला 'टॅग' करू शकाल.
Jun 11, 2016, 03:01 PM IST