Menstrual hygiene: Periods मध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदललं पाहिजे? डॉक्टरांनी दिलं अचूक उत्तर
Menstrual hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका वापरलेल्या पॅडमध्ये बरेच बॅक्टेरिया असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊन महिलांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
Jul 30, 2024, 05:20 PM ISTलहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका
Women Health Tips: लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका. मुलींना मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु ती योग्य वयात येणेदेखील गरजेचे आहे. पण हल्ली वेळेच्या आधीच मुलींना मासिक पाळी सुरू होते
Jul 30, 2024, 11:41 AM ISTBreast cancer: स्तनाच्या कर्करोगाशी दोन हात करताना मानसिक आरोग्य का ठरते महत्त्वाचे?
Breast cancer: स्तनाच्या कर्करोगासह जगताना एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करू शकते. शस्त्रक्रिया,केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते.
Mar 13, 2024, 06:33 PM ISTमासिक पाळी वेळेवर येत नाही ? ट्राय करा हे घरगुती उपाय
Irregular Period Home Remedies: जर तुम्हालाही पाळी वेळेवर येत नसेल तर यावर हा घरगुती रामबाण उपाय करुन पाहा.यामुळे तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येईल.
Feb 4, 2024, 07:24 PM ISTमासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी
Menstruation Paid Leave Policy: राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मासिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणींनी सविस्तर उत्तर दिलं.
Dec 14, 2023, 09:11 AM ISTसॅनिटरी पॅड घेऊन फिरतो 'हा' लोकप्रिय अभिनेता... गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
Bollywood Actor Who Carries Sanitary Pad with Him : 'हा' बॉलिवूड अभिनेता त्याच्यासोबत नेहमी सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन ठेवतो. त्याचं कारण काय याविषयी त्याच्या गर्लफ्रेंडनं मोठा खुलासा केला आहे.
Sep 2, 2023, 12:39 PM ISTलेकीला पाहिल्यांदा मासिक पाळी आल्याचं जंगी सेलिब्रेशन! सजावट, केक अन्...; पाहा Photos
Father Celebrates Daughter First Period: मासिक पाळीसंदर्भात भारतीय सामाजामध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. अनेक ठिकाणी मासिक पाळी सुरु असलेल्या माहिलांना धार्मिक स्थळावर प्रवेश दिला जात नाही. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर बऱ्याचदा मुली घाबरतात आणि नेमकं काय करावं कळत नाही. आपल्याकडे मासिक पाळीबद्दल मुक्तपणे संवाद साधला जात नाही. मात्र असं असतानाच उत्तराखंडमधील एका जोडप्याने आपल्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर नातेवाईकांबरोबर एकत्र येऊन चक्क सेलिब्रेशन केलं असून या सेलिब्रेशनचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
Jul 24, 2023, 09:16 AM ISTPeriod Pain Relief Tips: मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग वापरा 'हे' सोपे उपाय देतील आराम..
Period Pain Relief Tips: या टिप्स तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करून, तुम्ही मासिक पाळी दरम्यान वेदना कमी (Period Pain Tips) करण्यात मदत करू शकता आणि महिन्याचा हा काळ अधिक आरामदायक बनवू शकता.
Mar 8, 2023, 04:38 PM ISTTrending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?
आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं .
Dec 7, 2022, 12:49 PM ISTPeriod Blood म्हणजे अमृत; मासिक पाळीचं रक्त पिण्यापासून चेहऱ्याला लावण्यापर्यंत असा उपयोग करते 'ही' महिला
जाणून घ्या कोण आहे 'ही' महिला
Nov 3, 2022, 09:19 AM ISTसर्वसामान्य महिलाच नाही, तर अभिनेत्रींनाही मासिक पाळी दरम्यान कुटुंबियांकडून वाईट वागणूक
अभिनेत्रींनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
Aug 5, 2022, 08:33 PM ISTधक्कादायक! मासिक पाळी सुरु असल्याने मुलीला झाड लावू दिलं नाही
The Girl Was Not Allowed To Plant The Tree As She Was Menstruating In Nashik Tryambak
Jul 26, 2022, 05:00 PM ISTपपईच्या सेवनाने मासिक खरंच पाळी वेळेवर किंवा लवकर येते? काय आहे सत्य!
काही महिला ही समस्या दूर करण्यासाठी औषधोपचार करतात. तर काही महिला यासाठी घरगुती उपायांचा वापर करतात.
Jun 8, 2022, 02:26 PM ISTमेंस्ट्रुअल कपच्या वापरामुळे Virginity गमावण्याचा धोका? जाणून घ्या सत्य
पीरियड्सच्या काळात आजकाल अनेक महिला मेंस्ट्रुअल कप वापरतात
May 25, 2022, 10:41 AM ISTमासिक पाळीदरम्यान आंघोळ का करावी लागते, याची योग्य पद्धत काय? जाणून घ्या
myths about menstruation : मसिक पाळी दरम्यान दोनवेळा आंघोळ करायची की नाही?
Apr 27, 2022, 06:46 PM IST