मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?
काही जणींना मासिकपाळीच्या दिवसात खूपच त्रास होतो तर काहींसाठी हा हलकासा डिस्कम्फर्ट असतो.
Mar 13, 2018, 09:17 PM ISTमंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप
मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप
Nov 24, 2015, 01:23 PM ISTमंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप
महिला शुद्ध आहे का, तिची मासिक पाळी सुरू आहे का हे यंत्राने तपासल्यावरच तिला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल, असे धक्कादायक केरळच्या सबरीमला मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.
Nov 23, 2015, 03:59 PM ISTजाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
Oct 14, 2014, 09:19 PM IST