men

कमी उंचीच्या मुलीकडे पुरुष आकर्षित होतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

एका अभ्यासातून असं समोर आलंय की, कमी उंची असलेल्या मुलींकडे तरुण जास्त आकर्षित होतात. यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल. 

Dec 19, 2024, 08:32 PM IST

दरवर्षी किती पुरुष स्वत:चं आयुष्य संपवतात?

भारतात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या 66 हजारांवरुन थेट 1 लाखांच्या पार पोहोचली आहे.

Dec 12, 2024, 03:26 PM IST

Research : बायकोचं महत्व संशोधनातही स्पष्ट! पत्नी असेल तर जास्त जगतात पुरुष

Health Study : तुम्ही अविवाहित आहात आणि आजन्म लग्न न करण्याचा निर्णय घेतला असेल, तर ही बातमी आधी वाचा. कारण एका संशोधनातून असं सिद्ध झालं की, पत्नी असेल तर पती दीर्घकाळ जगतात. 

 

Dec 2, 2024, 08:13 PM IST

सकाळी उठल्यावर दिसणारी 'ही' 5 लक्षणे ओरडून सांगतात, डायबिटीस झालाय? दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

Early Symptoms of Diabetes : शरीरातील रक्तातील साखर वाढल्यावर अनेक बदल होतात. शरीरातील बदलत्या गोष्टी सांगतात की, डायबिटिस झालाय? 

Oct 22, 2024, 03:03 PM IST

Chanakya Niti : महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' सवयी!

Chanakya Niti : आचार्य चाणक्यने सांगितलंय की, पुरुषांमधील या सवयांकडे महिलांना सर्वात जास्त आकर्षित होतात. 

Oct 18, 2024, 04:52 PM IST

अॅसिड हल्ला पीडित पुरुषांना दरमहा 8000 रुपयांचा भत्ता, 'या' राज्यात सरकारने घेतला निर्णय

पंजाब सरकारने दाखवली स्त्री-पुरुष समानता, आता देणार अ‍ॅसिड हल्ला पीडित पुरुषांनासुद्धा दर माह 8000.रु.भत्ता . 

Aug 29, 2024, 07:31 PM IST

PHOTO: तुम्हाला याबद्दल कोणी सांगणार नाही; पुरुषांसाठी खूपच कामाच्या 'या' 5 ब्लड टेस्ट !

Blood Test For Mens: सीबीसी म्हणजे पूर्ण रक्त तपासणी नव्हे. या चाचणीत सर्व काही समजत नाही. प्रत्येक पुरुषाने वयाच्या 25 ते तिशीत गेल्यानंतर दरवर्षी काही विशेष रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.

Aug 27, 2024, 12:58 PM IST

स्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल

स्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल 

Jul 24, 2024, 06:00 PM IST

महिला आणि पुरूषांनी रोज किती चमचे साखर खावी?

Health : साखर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे पण योग्य प्रमाणात. आहार तज्ज्ञांनुसार जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास आरोग्याचा समस्या निर्माण होतात. त्यामुळे दररोज महिला आणि पुरुषांनी किती साखर खावी याबद्दल जाणून घेऊयात. 

Jul 9, 2024, 10:45 AM IST

Chanakya Niti : महिलांच्या 'या' गुणांसमोर पुरुष होतात नतमस्तक, आचार्य चाणक्य काय सांगतात?

चाणक्य निती तुम्हाला व्यवसायापासून ते अगदी नातेसंबंधापर्यंत सगळीकडेच मार्गदर्शन करते. पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पुढील गुणांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. 

Apr 10, 2024, 06:47 PM IST

मुलांमधील 'या' गोष्टी मुलींना खूप आवडता, पण...

प्रेमात पडणे एक गोष्ट आहे आणि प्रेमातले सातत्य टिकवणे ही दुसरी. सुरूवातीला अखंड प्रेमात बुडालेली युगुलं नंतरच्या काळात एकमेकांविषयी तक्रारीचा सूर आळवताना अनेकदा पाहायला मिळतात. प्रेमातील सातत्य टिकवण्यासाठी समर्पणाची आणि एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता असते. 

Feb 19, 2024, 06:06 PM IST

Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' खास गुणांवर महिला होतात आकर्षित!

पुरुषांच्या 'या' खास गुणांवर महिला होतात आकर्षित!

Feb 7, 2024, 08:30 PM IST

महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा कमीच चालतो? विज्ञान काय सांगतं

पुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो? अनेकदा याचा शोध घेतला जातो. जाणून घेऊया कोणाचा मेंदू अधिक कार्यक्षम असतो. संशोधकांचे काय म्हणणे आहे. 

Jan 23, 2024, 08:36 PM IST

विवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.  

Jan 4, 2024, 12:26 PM IST

Male Breast Cancer: 'या' कारणामुळे पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर, वेळीच लक्ष द्या!

Male Breast Cancer: स्त्रियांच्या Metastatic Breast Cancer चं निदान सामान्यतः वाढत्या वयात केलं जातं. मात्र  पुरुष त्यांच्या स्तनांमध्ये कोणतीही गाठ किंवा सूज याकडे दुर्लक्ष करतात. हा वृद्ध पुरुषांचा आजार मानला जाऊ शकतो.  

Nov 22, 2023, 10:44 AM IST