meeting

कॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका

कॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका 

Oct 4, 2016, 05:28 PM IST

मुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरून खलबतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.

Oct 2, 2016, 10:30 PM IST

रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.

Sep 26, 2016, 06:46 PM IST

सिंधु करार तूर्तास रद्द नाही

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.

Sep 26, 2016, 04:00 PM IST

भारत सिंधु जल करार तोडणार? मोदींनी बोलावली बैठक

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. 

Sep 25, 2016, 10:33 PM IST

उरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक

उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत. 

Sep 19, 2016, 12:35 PM IST

उरी हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक

उरीतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा रद्द केला आहे.

Sep 18, 2016, 01:08 PM IST

कावेरी पाणीवाटप वादाला हिंसक वळण, पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू

कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात आगडोंब उसळलाय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. 

Sep 13, 2016, 10:34 AM IST

त्यांच्याकडे साधी माणुसकीही नाही!

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे

Sep 5, 2016, 09:24 PM IST

मीटिंगमध्ये झोपणाऱ्या अधिकाऱ्याला उडविले अँटी एअरक्राफ्ट गनने

 उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याच्या क्रुरतेच्या आणि निर्दयीपणाच्या अनेक काहण्या ऐकण्यात आल्या आहेत. त्या आता एका नव्या काहणीची त्याला जोड मिळाली आहे. 

Aug 31, 2016, 05:22 PM IST