mecca

मक्केत 'भारत जोडो यात्रा'च्या प्रमोशनने काँग्रेस नेता अडचणीत; सौदीने काय हाल केले पाहिलं का?

MP Congress Youth Leader Punished In Mecca: या व्यक्तीने नेमकं त्याच्याबरोबर काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती देताना त्या देशासंदर्भात गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

Oct 14, 2023, 03:47 PM IST

Mecca-Madina वरुन विमानं का उड्डाण करत नाहीत? जाणून घ्या रंजक कारण

Planes Do Not Fly Over Makka Madina: मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या मक्का, मदिनेला दरवर्षी कोट्यावधी लोक भेट देतात. पण या शहरांवरुन विमानं उड्डाण करत नाहीत.

Mar 9, 2023, 06:24 PM IST

चीनचा फतवा, सद्दाम आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे

  शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे. 

Apr 25, 2017, 07:08 PM IST

मक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर

 मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४०० जण जखमी झाले आहे. रॉयटर्सने साऊदी अधिकाऱ्यांचा हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार शैतानाला दगड मारण्याचा परंपरेवेळी ही चेंगराचेंगरी झाली. 

Sep 24, 2015, 02:32 PM IST

व्हिडिओ : १०७ जणांचा बळी घेणाऱ्या मक्का क्रेन दुर्घटनेचा तो भयंकर क्षण!

सौदी अरेबियामध्ये मक्का या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी क्रेन पडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या १०७ वर पोहचलीय. मृतांमध्ये २ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

Sep 12, 2015, 04:46 PM IST

'मक्का'मध्ये नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कोसळली क्रेन

'मक्का' या सौदी अरेबियातील शहरात एक क्रेन कोसळल्यामुळे जवळपास ५२ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Sep 11, 2015, 11:18 PM IST

मक्का इथं हजसाठी पोहोचले बॉलिवूड अभिनेते कादर खान

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक कादर खान आपली दोन मुलं आणि पत्नीसह हज साठी मक्का इथं पोहोचलेत. 

Sep 30, 2014, 04:04 PM IST

वीणा मलिकचा सिनेमांना रामराम

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आता सिनेमामध्ये काम करणार नाही. तसे तिनेच जाहीर केले आहे. मात्र, सामाजिक विषय आणि धार्मिक संदेश देणाऱ्या चित्रपटात काम करू, असे पाकिस्तानी बोल्ड अभिनेत्री वीना मलिक हिने स्पष्ट केले आहे.

Jan 28, 2014, 04:42 PM IST