mcdonald

Video: फ्रेंच फ्राइजवर सुकवलं लादी पुसायचं कापड! McDonald's मधला किळसवाणा प्रकार

McDonald Shocking Video: आपल्या मुलाबरोबर या आऊटलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीने हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

May 24, 2024, 12:31 PM IST

आता महाराष्ट्रातील McDonald's मध्ये कधीच मिळणार नाही Cheese; कारण फारच धक्कादायक

McDonald's Menu Issue: ‘मॅकडोनॉल्ड’ गेल्यानंतर अनेकजण आवर्जून 'चीज'चे पदार्थ मागवतात. मात्र आता यापुढे असं करता येणार नाही. जगातील सर्वात मोठ्या चैन रेस्तराँपैकी एक असलेल्या ‘मॅकडोनॉल्ड’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Feb 22, 2024, 09:16 AM IST

व्हेजऐवजी नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केल्याने McDonalds, Zomato अडचणीत; बसला लाखोंचा फटका

Zomato McDonald's Fined: आपल्यापैकी अनेकांबरोबर ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थ मागवल्यानंतर मागवलेले पदार्थ न येणं किंवा एखादा पदार्थ ऑर्डरमध्ये नसण्यासारखे प्रकार घडतात. मात्र राजस्थानमध्ये एका डिलेव्हरीदरम्यान घडलेला गोंधळ थेट ग्राहक मंचापर्यंत गेला आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय..

Oct 17, 2023, 06:57 AM IST

कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध; McDonaldच्या CEOला डच्चू

कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने...

Nov 6, 2019, 09:35 PM IST

मॅकडॉनल्डच्या सुपरवायजरने महिला कस्टमरला धुतलं

महिलांमधली मारहाण सोशल मीडियावर व्हायरल

Jul 29, 2018, 10:19 AM IST

मॅकडॉनल्डने उलटा केला आपला लोगो, हे आहे कारण

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने सन्मानित केल गेल.

Mar 9, 2018, 10:55 AM IST

फूड कंपन्यांकडून ग्राहकांची लूट, मुंबईत मॅकडोनाल्डचे शटरच बंद

मॅकडोनल्ड आणि स्टारबक्स सारख्या बड्या बहुराष्ट्रीय फूड कंपन्या ग्राहकांची कशी लूट करतायत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.

Nov 16, 2017, 06:32 PM IST

मॅकडोनाल्डसची भारतातील १६९आउटलेट्स आजपासून बंद

भारतीयांना बर्गर, फ्रेंज फ्राईज सारख्या पदार्थांची ओळख  करून देणार्‍या मॅकडॉनल्ड या जगप्रसिद्ध फास्ट फूट चेनची भारतातील १६९ रेस्टॉरंट्स आजपासून बंद होणार आहेत.

Sep 6, 2017, 09:46 AM IST

खुशखबर : 'मॅकडॉनल्ड'मध्ये बिलाला सुट्टी!

मॅकडॉनल्डमध्ये तुम्ही काहीही खायला गेलात तर तुम्हाला बील भरण्यापासून सुट्टी मिळू शकते... होय, २ फेब्रुवारीपासून मॅकडॉनल्डमध्ये बील भरण्याऐवजी फक्त सेल्फी काढून किंवा जादू की झप्पी देऊ शकता.

Feb 1, 2015, 05:06 PM IST

पुण्यात मॅकडोनल्डवर शेण फेकले, मुख्यमंत्री करणार चौकशी

फास्ट फूड चेन मॅकडोनल्डमधून एका गरीब मुलाला कॉलर धरून बाहेर काढल्यानंतर पुणेकरांनी आंदोलन केले. मॅकडोनल्डवर शेण फेकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. 

Jan 17, 2015, 11:02 PM IST

सोशल मीडियावर फिफा वर्ल्ड कपच्या जाहिरातीचा धुमाकूळ

फिफा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळं सगळीकडे आता फूटबॉल फिवर चढलेला दिवस. McDonald नं फिफा वर्ल्ड कपवर एक जाहिरात बनवलीय. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.

Jun 10, 2014, 02:32 PM IST

लॅम्पमुळे होतोय खाजगी आयुष्यात अडचण

सावधान! न्यूयॉर्कमधील कायल मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस या दोघांनी आवाज रेकॉर्ड करणारा लॅम्प तयार केला आहे.

Apr 29, 2014, 09:40 PM IST