MBBS परीक्षेचे चारही पेपर फुटल्याची तक्रार, सायबर पोलिसांकडून चौकशी सुरु
Complaint that all four papers of MBBS exam were leaked
Dec 10, 2024, 06:35 PM ISTNEET PG 2024 Result: कधी लागणार निकाल? अपेक्षित तारीख तपासा, असे करा डाउनलोड
NEET PG 2024 चा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नीट पी.जी. चा निकाल लवकरच जाहीर करणार आहेत. उमेदवार निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.
Aug 21, 2024, 04:40 PM ISTCareer Tips: 'या' कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षित
बारावीनंतर कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. त्यांच्यासाठी महत्वाचे पर्याय जाणून घेऊया.
May 11, 2024, 07:35 PM ISTNEET मध्ये कमी गुण मिळालेल्यांनी 'या' 6 देशातून करा MBBS
MBBS Degree: अनेकांना नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने भारतातील प्रतिष्ठित संस्थेत MBBS ला प्रवेश मिळत नाही. NEET मध्ये कमी गुण मिळालेल्यांना कोणत्या देशातील संस्थेत प्रवेश मिळतो? हे जाणून घेऊया. पुढील देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये तुम्ही MBBS करु शकता. रशियामध्ये 70 मेडिकल कॉलेज आहेत. येथे NEET मध्ये 50 टक्के असल्यास प्रवेश मिळतो.
Mar 15, 2024, 07:05 PM ISTस्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, दहावी ते MBBS पर्यंत सर्वांसाठी नोकरी
SAIL Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 314 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Mar 3, 2024, 09:02 AM ISTभारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता
Srikant Jichkar: जिचकार यांनी त्यांच्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकच मिळवला आहे. एवढेच नव्हे तर अनेक सुवर्णपदकेही जिंकली आहेत.श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले. तसेच पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी चार महिन्यांनी आपले पददेखील सोडले.1980 मध्ये श्रीकांत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाऊल टाकले.
Dec 29, 2023, 04:58 PM ISTमुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO
Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Nov 8, 2023, 05:21 PM ISTभारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही
Srikant Jichkar: श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले.
Sep 14, 2023, 11:28 AM ISTVideo | आयुर्वेदीक डॉक्टरांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय
Supreme Court On Ayurved Doctors Salary
Apr 27, 2023, 11:45 AM ISTMunnabhai MBBS मधील बारकेसे, चष्मा लावणारे 'डॉक्टर स्वामी' आठवतात का? बदललेला लुक पाहून बसेल धक्का!
Khurshed Lawyer: बॉलिवूडमध्ये वीस वर्षांपुर्वी 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai Swami) हा चित्रपट रिलिज झाला होता. आज त्या चित्रपटातील अनेक पात्र ही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यातील एक पात्र म्हणजे स्वामी हे. हे पात्र निभावणारे खुर्शीद लॉयर आज काय करतात तुम्हाला माहितीये का?
Apr 20, 2023, 07:15 PM ISTMbbs in Marathi | आता मराठीतून व्हा डॉक्टर, पाहा स्पेशल रिपोर्ट
Now become a doctor in Marathi, watch the special report
Nov 6, 2022, 11:00 PM ISTआता मराठीतून डॉक्टर व्हा, मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार
MBBSसह अनेक अभ्यासक्रम मातृभाषेत, 2023च्या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध
Oct 28, 2022, 10:26 PM ISTखुशखबर! 'या' राज्यामध्ये वाढणार मेडिकलचे सीट; भावी डॉक्टरांसाठी मोठा दिलासा
भावी डॉक्टरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Jul 31, 2022, 03:20 PM ISTNEET UG Cut-Off 2022 : इतका असेल यंदाचा NEET UG कट ऑफ; ही बातमी तुमच्या फायद्याची
NEET UG Cut-Off 2022 : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी असलेली प्रवेश परीक्षा अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2022) ही परीक्षा 720 मार्कची असते. या परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी सर्वसाधारण कॅटेगरीच्या (open category) विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि आरक्षित कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40 टक्कांचा स्कोर करणे हे बंधनकारक असते.
Jul 19, 2022, 06:11 PM IST