अनेकांना नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने भारतातील प्रतिष्ठित संस्थेत MBBS ला प्रवेश मिळत नाही.
NEET मध्ये कमी गुण मिळालेल्यांना कोणत्या देशातील संस्थेत प्रवेश मिळतो? हे जाणून घेऊया.
पुढील देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये तुम्ही MBBS करु शकता.
रशियामध्ये 70 मेडिकल कॉलेज आहेत. येथे NEET मध्ये 50 टक्के असल्यास प्रवेश मिळतो.
कझाकिस्तानमधील करांगाडा मेडिकल कॉलेजसहित टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो.
पोलंडच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. यामध्ये कोलेजियम मेडिकल कॉलेजचे नावही येते.
नेपाळच्या जानकी मेडिकल कॉलेजसहित अनेक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता.
चीनची अनुहुई वैद्यकीय विद्यापीठ, चायना वैद्यकीय विद्यापीठमध्ये प्रवेश घेता येईल.
युक्रेनच्या खारकीव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीसहित अनेक टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जातो.