टीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM ISTWashroom मध्ये पृथ्वी शॉला काही सेकंद निरखून पाहिल्यानंतर विराट म्हणाला, 'तू इथे काय...'
When Virat Kohli Caught Prithvi Shaw In Washroom: विराट कोहलीबद्दलचा हा मजेदार किस्सा पृथ्वी शॉनेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितला आहे. नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या...
Dec 1, 2024, 02:29 PM ISTIND VS BAN 2nd Test: आधी पाऊस, नंतर ओलसर मैदान... तिसऱ्या दिवशीही सामना रद्द
IND vs BAN 2nd Test, Day 3 Called Off: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही मैदान ओलसर राहिल्यामुळे होऊ शकला नाही.
Sep 29, 2024, 03:29 PM IST'त्या सामन्यानंतर मी रात्रभर ढसाढसा रडलो होतो, पुन्हा कधीच मी..'; गंभीरचा खुलासा
Gautam Gambhir About World Cup Match: गौतम गंभीरने एका मुलाखतीमध्ये या सामन्यासंदर्भात खुलासा केला आहे. गंभीरने आपल्याला हा सामना आजही जसाच्या तसा आठवतो असं सांगत नेमकं काय घडलेलं हे सांगितलं आहे.
Jul 3, 2024, 03:32 PM ISTविराट 'ते' 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट! RCB च्या विजयामागील सिक्रेट उघड
IPL 2024 Virat Kohli 5 Words Advice Dismissing Dhoni: हा सामना आरसीबीला 18 धावांच्या फरकाने जिंकणं आवश्यक होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे आरसीबीने सामना 27 धावांमुळे जिंकला. या विजयामागील विराट कनेक्शन आता समोर आलं आहे.
May 21, 2024, 10:28 AM ISTBCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
May 18, 2024, 09:58 AM ISTSixes च्या Hat-trick ची धोनीला मोजावी लागतेये मोठी किंमत? हॉटेलमधील 'त्या' Video ने वाढली चिंता
IPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes: धोनीने हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सलग 3 षटकार लगावले होते. धोनीने 500 च्या स्ट्राइक रेटने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. चेन्नईने हा सामना 20 धावांनीच जिंकला.
Apr 17, 2024, 04:11 PM ISTपराभवाच्या हॅटट्रीकने Points Table मध्ये मुंबईच्या नेट रन रेटची लागली वाट! प्लेऑफचा मार्ग आताच खडतर?
IPL 2024 Points Table After RR Beat MI: घरच्या मैदानावर आयपीएलचा सामना पराभूत होणारा मुंबई इंडियन्सचा संघ हा यंदाच्या पर्वातील दुसरा संघ ठरला आहे. मुंबईच्या संघाचा राजस्थानने मोठ्या फरकाने पराभव केला असून याचा फटका नेट रनरेटला बसला आहे.
Apr 2, 2024, 11:32 AM ISTआयपीएल पॉइंट्स टेबल 2024 मुंबई तळाशी! आजच्या सामन्यात थेट 5 व्या स्थानी उडी घेण्याची संधी पण..
IPL 2024 Points Table Updated Team Rankings: मुंबई इंडियन्सच्या संघाचा आज राजस्थान रॉयर्लविरुद्ध (MI vs RR) सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार असून 13 सामन्यानंतर मुंबई हा यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना न जिंकलेला एकमेव संघ आहे. जाणून घ्या मुंबई vs राजस्थान सामन्यापूर्वी कसा आहे आयपीएल पॉईंट्स टेबल 2024...
Apr 1, 2024, 11:09 AM ISTपंड्या धोनीची स्टाइल मारण्याचा प्रयत्न करतो का? शमी संतापून म्हणाला, 'तुम्ही धोनीची तुलना..'
Shami Questions Hardik Pandya MI Captaincy: आयपीएल 2024 ची सुरुवात मुंबई इंडियन्सच्या संघासाठी फारशी समाधानकारक झाली नाही. विशेष म्हणजे नेतृत्वबदलानंतर मुंबईच्या संघाचा पहिलाच सामना ते पराभूत झाले असून नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या धोरणांबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
Mar 26, 2024, 02:42 PM ISTआयुष्यात कसे यशस्वी व्हाल विराट कोहलीने दिला मंत्र..
आयुष्यात कसे यशस्वी व्हाल विराट कोहलीले दिला मंत्र..
Jan 19, 2024, 02:54 PM IST
शुभमन गिलला चूक भोवणार, रोहित शर्माला बाद केल्याने टीम इंडियातून सुट्टी?
Ind vs AFG T20 : तब्बल चौदा महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱा रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. याला कारण ठरला तो शुभमन गिलं. भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्यात गिलच्या एका बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला बसला,
Jan 12, 2024, 06:28 PM ISTSuryakumar Yadav: अखेर ठरलंच! 'या' बाबतीत विराटपेक्षा सूर्यकुमार यादवच सरस
टीम इंडियाने जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवली. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने शतक झळकावून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
Dec 15, 2023, 12:45 PM IST
टी-20 सिरीजपूर्वी टीमला मोठा धक्का; 'हा' खेळाडू दुखापतीमुळे पूर्णपणे बाहेर!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
लुंगी एनगिडी हा दक्षिण आफ्रिकेचा 27 वर्षीय क्रिकेटपटू आहे जो दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो
एनगिडीच्या जागी वेगवान गोलंदाज ब्युरन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Dec 9, 2023, 12:39 PM ISTWorld Cup भारताने जिंकावा म्हणून देशभरातील मंदिरांमध्ये प्रार्थना
world cup 2023 final fan pray in temple for india win match
Nov 19, 2023, 03:15 PM IST