masks

सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?

Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

Mar 10, 2023, 10:48 AM IST

Coronavirus Updates : अरे बापरे ! चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर

Coronavirus : चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. (Coronavirus outbreak in China)  

Dec 25, 2022, 01:02 PM IST

Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे.  आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.

Dec 25, 2022, 10:56 AM IST

Measles Outbreak : मुंबईत गोवरचा 15 वा बळी, चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Measles Outbreak in Maharshtra :  राज्यात गोवरने चिंता वाढवली आहे. गोवरचा उद्रेक वाढत असताना मुंबईत गोवरचा आणखी एक बळी गेला आहे.  

Dec 11, 2022, 08:53 AM IST

Measles Outbreak : पालकांनो इकडे लक्ष द्या ! गोवरने चिंता वाढवली, काळजी घ्या...

Measles Outbreak : राज्यात तब्बल 121 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. काल दिवसभरात 15 गोवर रूग्णांची नोंद झाली.

Dec 10, 2022, 12:08 PM IST

Measles Outbreak : गोवरचा धोका, 'या' ठिकाणी मुलांना मास्क बंधनकारक!

Measles : कोरोनाच्या वेगाच्या पाचपटीने राज्यात गोवरचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच गोवरचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांना मास्क बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आलेत.

Dec 8, 2022, 02:55 PM IST

Inhaled Corona Vaccine: कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे मोठे शस्त्र, ही लस बाजारात दाखल

Corona Virus:  नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

Sep 6, 2022, 08:47 AM IST

Coronavirus : 48 तासात कोरोना व्हायरस होणार नष्ट, कसं ते जाणून घ्या

COVID-19 Nasal Spray: आता कोरोनाबाबत एक दिलासादायक बातमी. आता दोन दिवसांत कोरोना व्हायरस नष्ट होणार आहे.  

Jul 16, 2022, 08:13 AM IST

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 50,000वर, नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण

Covid-19 cases in India : कोरोनासंदर्भात एक महत्त्वाची बातमी. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. 

Jun 14, 2022, 08:25 AM IST

राज्यात कोरोनाची चौथी लाट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला हा सल्ला

 ​Amid Covid-19 fourth wave in Maharashtra : राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Jun 14, 2022, 08:11 AM IST

आताच सावध व्हा ! मुंबईच्या या भागात वेगाने कोरोना पसतोय

Covid-19 Update in Mumbai : आता बातमी आहे वाढत चाललेल्या कोरोनासंदर्भातली. मुंबईच्या पश्चिम उपनगरांत कोरोना वेगानं पसरु लागला आहे.  

Jun 5, 2022, 07:57 AM IST

#MaskFree : राज्यातील नागरिकांना मिळणार मास्कपासून सुटका?

मात्र राज्यात लवकरच मास्क घालण्याच्या सक्तीतून लवकरच सूट मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने या मुद्द्यावर विचार सुरू केलाय.

Jan 29, 2022, 07:51 AM IST