नव्या वर्षात कारप्रेमींना दणका; मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय
Maruti Suzuki Price Hike: नव्या वर्षात कार खरेदी करण्य़ाच्या विचारात असाल तर, तुम्हाला झटका लागू शकतो. कारण, खर्च करावे लागणार जास्तीचे पैसे.
Nov 28, 2023, 11:15 AM IST
Invicto मधील खास 5 फिचर्स; Maruti च्या एकाही गाडीत मिळत नाहीत या सुविधा
Maruti Invicto मध्ये काही खास फिचर्स देण्यात आले आहेत, जे मारुती सुझुकीच्या आतापर्यंतच्या कोणत्याही कारमध्ये देण्यात आलेले नाहीत. जाणून घ्या हे खास फिचर्स
Jul 13, 2023, 06:31 PM IST
मारुती सुझुकीच्या 'या' नव्या कारमुळं Innova चे वांदे; तुम्हीही हीच निवडाल
Maruti Suzuki Cars : नवी कार घ्यायचीये? बजेट जास्त नाहीये? एकाच क्लिकवर पाहा एका नव्या आणि तितक्याच खास कारबद्दलची माहिती. एकदा पाहाल, तर हीच कार घ्यायचा विचार कराल.
Jun 9, 2023, 03:19 PM ISTMaruti Suzuki ने विक्री केलेल्या 9 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या, कारण...
Maruti Suzuki Cars: 9 हजारांहून अधिक गाड्या परत मागवण्यात आली आहेत. यामध्ये सीट बेल्टशी संबंधित कमतरता आढळून आली आहे. 2 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत उत्पादित केलेली वाहने परत मागवली आहेत. पुढच्या रांगेतील सीट बेल्टमधील दोषामुळे मागवली जात आहेत.
Dec 6, 2022, 03:29 PM ISTMaruti च्या गाड्यांमध्ये मायलेज वाढवणारं जबरदस्त फीचर, तुम्हाला माहिती आहे का?
गाडी घेऊन तिचं मेन्टेनन्स ठेवणं गरजेचं आहे. नाही तर महागडी गाडी दारात उभी ठेवून उलट जास्त खर्चिक ठरते. त्यामुळे गाडी रोजच्या रोज चालवणं आवश्यक आहे. पण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गाडी चालवणं जीवावर येतं. पण आता पेट्रोल वाहनांमध्ये मायलेज वाढवण्यासाठी काही कंपन्यांनी फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकीनेही आपली वाहनात असं फीचर दिलं आहे.
Oct 19, 2022, 04:47 PM ISTमारुतीच्या 'या' गाड्यांना मोठी मागणी, कमी किंमतीत शानदार फीचर्स
देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki India Limited (MSI) ची ऑगस्ट 2022 मध्ये एकूण विक्रीत 26.37 टक्के वाढ झाली असून, कंपनीच्या कारची एकूण विक्री 1,65,173 युनिट्सवर पोहोचली आहे.
Sep 3, 2022, 10:04 AM ISTMaruti Suzuki च्या कार स्वस्तात खरेदीची शेवटची संधी; नवीन ऑफर्ससाठी सविस्तर वाचा
Maruti Suzuki Offers News : मारुती सुझुकी कंपनीच्या कार स्वस्तात खरेदी करण्याची आणखी एक सुवर्णसंधी आली आहे.
Jan 10, 2022, 01:40 PM IST