बजेट कमी असलं तरीही नो टेंशन; 5.32 लाखात घरी आणा 7 सीटर फॅमिली कार
मायलेजही तुम्हाला हवं तितकं आणि किंमतही... मग कशाला करताय चिंता?
Dec 17, 2024, 02:22 PM IST
Ertiga, Innova चं मार्केट टाइट! दणक्यात विकली जातीये 5.27 लाखांची 'ही' 7 सीटर कार
2023 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारने या दिग्गजांना मागे टाकलं आहे आणि बेस्ट सेलिंग एमपीव्ही ठरली आहे.
Jan 26, 2024, 04:37 PM IST
Ertiga पेक्षा स्वस्त आहे 'ही' 7 सीटर गाडी, फिचर्सची तर मोठी लिस्ट
आता आपल्या सगळ्यांची इच्छा असते की एकतरी चार चाकी गाडी आपल्याकडे हवी. त्यातही ती बजेटमध्ये असायला हवी आणि सगळ्या सोई-सुविधा देखील त्यात असायला हव्यात. चला तर अशीच एक गाडी अर्टिगा आहे, मात्र त्यापेक्षा स्वस्त अशी एक 7 सीटर गाडी आहे. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 19, 2024, 05:31 PM IST7 सीटर फॅमिली कार घ्यायचीये? 'या' कारची होतेय सर्वाधिक विक्री, किंमत 10 लाखाहून कमी
Best Selling 7-Seater Car: तुम्हालाही कार घेण्याची इच्छा आहे. पण बजेच आडवं येतंय. आज आम्ही तुम्हाला बेस्ट 7 सीटर कारबाबत सांगणार आहोत.
Jan 9, 2024, 02:05 PM ISTInnova, Kia जवळपासही नाहीत; दणक्यात विकली जातीये 'ही' 7 सीटर फॅमिली कार
कमी किंमत, चांगला स्पेस आणि कंपनी फिटेड सीएनजी पर्यायासह येणाऱ्या या कारने सर्वांनाच मागे टाकलं आहे. जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील बेस्ट सेलिंग एमपीव्ही कार्सबद्दल...
Nov 15, 2023, 12:43 PM IST
ना स्वस्तातली Alto, ना Wagon R! 'या' कारने मोडले खरेदीचे सर्व रेकॉर्ड, ठरली Best Seller; पाहा टॉप गाड्यांची यादी
देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 10 कारमध्ये 8 कार मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) आहेत. दरम्यान, Maruti Swift च्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. टॉप 5 बेस्ट सेलिंग गाड्यांमध्ये 3 युटिलिटी आणि 2 हॅचबॅक कार आहेत. याशिवाय सर्वात स्वस्त असणारी Alto कार टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडली आहे.
Aug 4, 2023, 03:17 PM IST
INNOVA आणि Ertiga ला विसरुन जाल! सर्वांची झोप उडवतीये 'ही' 7 सीटर फॅमिली कार, स्वस्त आणि अॅडव्हान्स फिचर्सनी सज्ज
Kia Carens: Kia ने 15 फेब्रुवारी 2022 रोजी आपली 7-सीटर कार मार्केटमध्ये लाँच केली होती. कंपनीने या कारसह Maruti Ertiga आणि Toyota Innova ला स्पर्धा दिली होती. याचं कारण या सेगमेंटमध्ये या दोन कारव्यतिरिक्त दुसरी कोणती कार उपलब्ध नाही.
May 17, 2023, 06:49 PM IST
Ertiga गाडीला टक्कर देतेय ही 7 सीटर कार, फक्त 1 लाख भरा आणि घरी घेऊन जा
SUV मध्ये ही कंपनी तुम्हाला एक चांगला पर्यात देत आहे. जर तुम्ही 7 सीटर गाडी घेण्याचा विचार करताय तर...
Sep 28, 2022, 08:03 PM IST