वय वर्षे २५ पूर्वी लग्न करु नका, जाणून घ्या वैज्ञानिक कारण
लग्न ही गोष्ट जीवनातील महत्त्वाची घटना असते. एकदाचे लग्नाचे वय झाले की वर-वधू संशोधन सुरु होते. पूर्वी भारतात मुला-मुलींचे बालविवाह केले जात असत. मात्र याला कायद्याने बंदी असल्याने हे प्रकार कमी झालेत. केवळ कायद्यातच नव्हे तर भारतीय पौराणिक ग्रंथानुसार कमी वयात लग्न योग्य नसल्याचे म्हटलेय.
Jun 26, 2016, 09:59 AM ISTकुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये...
मुंबई : लग्नातील हा प्रसंग मजेदार असला, तरी कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये, या लग्नात नवरदेवाचे वऱ्हाडी मंडळीने काय हाल केले आहेत , ते तुम्हीच पाहा.
Jun 21, 2016, 12:30 PM ISTलग्नामध्ये त्याला वधू दिसलीच नाही...
लग्नसोहळा हा आयुष्यातील मोठा सोहळा मानला जातो. या दिवसाच्या अनोख्या आठवणी जपण्याचा प्रत्येक जोडपे प्रयत्न करत असते. मात्र वेगळं काही करण्याच्या नादात अनेकदा सोहळ्यादरम्यान फजितीही उडते.
Jun 17, 2016, 04:16 PM IST'बालिका वधू'तल्या सांचीनं केलं गुपचूप लग्न
बालिका वधू या गाजलेल्या मालिकेमध्ये सांचीची भूमिका करणाऱ्या रूप दुर्गापालनं गुपचूप लग्न केलं आहे.
Jun 13, 2016, 06:54 PM ISTलग्नानंतर वजन का वाढते...घ्या जाणून
खाण्यापिण्याच्या सवयी, बाहेरच्या अधिक खाणे ही वजन वाढण्याची कारणे मानली जातात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की लग्नानंतरही वजन वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या संशोधनामध्ये लग्नानंतर अनेक जोडप्यांचे वजन वाढल्याचे दिसून आलेय.
Jun 12, 2016, 04:17 PM ISTत्या धुरामुळे मोडलं तरुणाचं लग्न
कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
Jun 12, 2016, 04:00 PM ISTमेव्हणीशी लग्न करण्यासाठी त्याने केली साडूची हत्या
राजस्थानच्या उद्यपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीये. मेव्हणीशी लग्न करता यावे म्हणून चक्क त्या व्यक्तीने तिच्या पतीचीच हत्या केलीये.
Jun 12, 2016, 01:21 PM ISTधुरामुळे मोडलं मुलाचं लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:15 PM ISTधुरामुळे 'त्या'चं ठरलेलं लग्न मोडलं
कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पण या आगीचा सर्वात जास्त फटका बसलाय इथं रहाणा-या अमोल जोशी नावाच्या तरुणाला.
Jun 11, 2016, 01:21 PM ISTलग्न करण्याच्या बहाण्याने महिलांनी पुरुषाला लुटले
गुजरात राज्यातील राजकोट येथे लग्न करण्याच्या बहाण्याने एका पन्नास वर्षीय व्यक्तीला चक्क तीन महिलांनी लुटले. याप्रकरणी तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आलेय.
Jun 10, 2016, 07:48 PM ISTविराट-अनुष्का लवकरच विवाह बंधनात ?
भारतीय टीममधले बरेच खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकतायत, यामध्ये आता विराट कोहलीचाही समावेश व्हायची शक्यता आहे.
Jun 10, 2016, 04:35 PM ISTलग्न होत नाहीये तर करा हे ५ उपाय
मुला-मुलींच्या लग्नाची वये झाली की घरात लग्नासाठी वर-वधूसंशोधन सुरु होतात. मात्र अनेकदा सर्व चांगले असूनही मुला-मुलींची लग्न ठरण्यास विलंब होतो. यासाठी वास्तुशास्त्रात उपाय देण्यात आले आहेत.
Jun 6, 2016, 01:40 PM ISTमहाराजांनी लावून दिलं अनाथ मुलींचं लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2016, 09:12 PM ISTशिल्पा-राजचा संसार धोक्यात?
बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटांचा सिलसिला सुरु आहे. फरहान अख्तर-अधुरा भबानी आणि अरबाज-मलायका यांच्या घटस्फोटांच्या जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये रंगतायत.
Jun 2, 2016, 11:14 AM ISTधक्कादायक : लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
Jun 1, 2016, 01:36 PM IST