सागरिकाशी विवाहबंधनात अडकलेल्या झहीरला गंभीरचा सल्ला
भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आज सागरिका घाटगेशी विवाहबद्ध झाला. दोघांनी कोर्ट मॅरेज केले. २७ नोव्हेंबरला मुंबई स्थित ताजमहाल पॅलेस अँड टॉवरमध्ये या दोघांचा रिसेप्शन सोहळा होणार आहे.
Nov 23, 2017, 09:13 PM IST'या' कारणाने भारतीय मुलांना लवकर करायचं असतं लग्न!
भारतीय तरूण लग्नासाठी जास्त वेळ पाहत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात भावनात्मक आणि आर्थिक स्थीरता येईल.
Nov 23, 2017, 08:28 PM ISTसागरिका घाटगे आणि झहीर खान विवाहबंधनात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 05:39 PM ISTया अभिनेत्याने केले गुपचूप लग्न
मराठी सिनेसृष्टीत लग्नासमारंभांची रेलचेल सुरू झाली आहे. प्रार्थना आणि सानिका पाठोपाठ आता हा अभिनेता अडकला विवाह बंधनात.
Nov 22, 2017, 06:01 PM ISTदीपिका म्हणते, रणवीरशी नाही या व्यक्तीशी करणार लग्न
दीपिका पादुकोण सध्या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. पद्मावती हा सिनेमा अजून जरी वादात असला तरी दीपिकाने मात्र प्रमोशन सुरु केलं आहे.
Nov 22, 2017, 01:00 PM ISTPICS : साक्षी-अनुष्काएवढीच ग्लॅमरस पांड्याची बायको
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आणि हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्या लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
Nov 20, 2017, 06:57 PM ISTसांगली | स्मिता पाटील होणार थोरातांची सून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 05:41 PM ISTपारंपरिक वेशात संपूर्ण बच्चन कुटुंबाची लग्नाला खास उपस्थिती, पाहा फोटो
बिग बीसह सर्व बच्चन कुटुंब पारंपरिक वेशात एका लग्नात सहभागी झाले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 14, 2017, 03:54 PM ISTऔरंगाबाद । हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी तरूणीची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 02:44 PM ISTकरिश्मा कपूर पुन्हा लग्न करणार?
गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे.
Nov 8, 2017, 10:44 PM ISTमुंबईत धावत्या लोकलमध्ये पार पडलं लग्न
दररोज त्यांच्या रोजच्या प्रवासाला लोकलची साथ असतेच, आयुष्यातील जास्तच जास्त वेळ हा लोकलमध्येच जातो.
Nov 6, 2017, 09:40 AM IST२३ वर्षाच्या मुलाने केले ९१ वर्षांच्या महीलेसोबत लग्न
लग्नासाठी योग्य वय नेमके किती? हा एक चर्चेचा आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा. अनेक मंडळी यांवर चर्चीत चर्वण करतातही. पण, या सगळ्याच चर्चांना अर्जेंटिनातील एका तरूणाने आणि महिलेने उडवून लावल्याचे पुढे आले आहे.
Nov 5, 2017, 10:54 PM ISTविवाह मुहूर्त कमी, याआहेत मुहूर्तांच्या तारखा
दिवाळीत तुळशीविवाहानंतर लग्न मुहूर्त काढण्याची आजही परंपरा कामय आहे. तुळशी विवाह पार पडलेत. त्यामुळे इच्छूक वधू-वरांना लग्न मुहूर्ताची घाई असते. मात्र, यंदा विवाह मुहूर्त कमी आहेत.
Nov 3, 2017, 08:14 PM ISTलग्नाआधी झहीर आणि सागरिकाने घेतला हा मोठा निर्णय
भारताचा माजी क्रिकेटर झहीर खानच्या लग्नाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. झहीरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. झहीर याच महिन्यात सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे.
Nov 3, 2017, 03:58 PM ISTऔरंगाबाद | लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची नवी कल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 06:32 PM IST